शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचा ताबा सुटल्याने एस.टी. पुलावरून कोसळली, २७ प्रवासी जखमी, दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 14:16 IST

मुंबईहून दापोलीकडे निघालेली परळ-दापोली ही दापोली आगाराची बस चालकाचा ताबा सुटल्याने पहाटे ५.00 वाजण्याच्या सुमारास माणगावनजीक कळमजे पुलाखाली उलटली. या अपघातात सुमारे २७ प्रवासी जखमी झाले असून दोघेजण गंभीर जखमी आहेत.

ठळक मुद्देचालकाचा ताबा सुटल्याने एस.टी. पुलावरून कोसळली२७ प्रवासी जखमी, दोघे गंभीर

दापोली (रत्नागिरी) : मुंबईहून दापोलीकडे निघालेली परळ-दापोली ही दापोली आगाराची बस चालकाचा ताबा सुटल्याने पहाटे ५.00 वाजण्याच्या सुमारास माणगावनजीक कळमजे पुलाखाली उलटली. या अपघातात सुमारे २७ प्रवासी जखमी झाले असून दोघेजण गंभीर जखमी आहेत.मुंबईहून दापोलीकडे निघालेली परळ-दापोली ही एस.टी. बस क्रं. एमएच १४ बीटी 0१४३ ही दापोली (रत्नागिरी) आगाराची बस पहाटे ५.00 वाजण्याच्या सुमारास माणगावनजीक कळमजे पुलाखाली उलटली. या बसमध्ये ४४ प्रवासी होते. या अपघातात सुमारे २७ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोन प्रवाशी गंभीर असून त्यांच्यावर माणगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

जखमी प्रवाशांना तत्काळ खासगी वाहनातून व पोलीस गाडीतुन उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, माणगांव येथे पाठविण्यात आले. इतर प्रवाश्यांना माणगावमधून एस.टी. बसने पुढील प्रवासासाठी पाठविण्यात आले आहे. या अपघातानंतर माणगाव पोलिसांनी या मार्गावरील वाहतुक सुरळीतपणे सुरु केली आहे.एसटी चालक देवेंद्र पांडुरंग येलवे (दापोली आगार) याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाहक कमलाकर शांताराम मिरझुलकर (दापोली आगार) सोबत होते. याप्रकरणी माणगांव पोलिस ठाण्यातील अधिकारी अधिक तपास करीत आहेत. अपघाताची माहिती माणगाव आगार प्रमुख चेतन देवधर यांनी पोलिसांना दिली आहे.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरstate transportएसटी