शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
4
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
5
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
6
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
7
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
8
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
9
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
10
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
11
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
12
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
14
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
15
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
16
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
17
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
18
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
19
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
20
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

रत्नागिरी : दादर प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:45 AM

दादर (ता. चिपळूण) प्राथमिक आरोग्य केंद्राला जाहीर झालेल्या ‘डॉ. आनंदीबाई जोशी  पुरस्कार’चे वितरण गुरुवारी कोकण परिक्षेत्र, नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देदादर प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कारखरवते (ता. चिपळूण) केंद्राला ‘कायाकल्प योजने’चा पुरस्कार प्रदान

चिपळूण : दादर (ता. चिपळूण) प्राथमिक आरोग्य केंद्राला जाहीर झालेल्या ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार’चे वितरण गुरुवारी कोकण परिक्षेत्र, नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. चिपळूणच्या तालुका आरोग्य अधिकारी व दादर केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव व सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

कुंबळे (ता. मंडणगड) प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम, दादर (ता. चिपळूण) आरोग्य केंद्राला द्वितीय तर कडवई (ता. संगमेश्वर) प्राथमिक आरोग्य केंद्राला तृतीय क्रमांक प्रदान करण्यात आला. तर खरवते (ता. चिपळूण) केंद्राला ‘कायाकल्प योजने’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तालुका अधिकारी डॉ. ज्योती यादव या दादर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मोरे, आरोग्य पर्यवेक्षक राजेंद्र मोलाज, ए. जी. शिंदे, जयश्री राणे, मुग्धा केसरकर, आरोग्यसेवक प्रफुल्ल केळस्कर, शंकर घाणेकर, श्वेता मांडवकर, ए. ए. देसाई, अर्चना सुर्वे, प्रज्ञा जाधव, तन्वी सावर्डेकर, प्रियांका शिंदे हे येथे कार्यरत आहेत.

या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दामणे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत, उदय बने, श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक,  विनोद झगडे, पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, धनश्री शिंदे, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, अशोक कदम यांनी अभिनंदन केले आहे.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWomenमहिला