शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्यावर जिल्हाभर पोलिसांचे छापासत्र सुरु, ५ आरोपींना विविध ठिकाणी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:12 IST

police, raids, illegal, ratnagirinews, crimenews, रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांनी अवैध धंद्याविरुध्द कारवाईची जोरदार मोहीम सुरु केली आहे़ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात अवैध धंद्यावर ठिकठिकाणी छापा टाकून लाखोंचा माल जप्त केला असून, पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे़

ठळक मुद्देहजारो रुपयांची हातभट्टीची दारु जप्त पोलीस अधीक्षक डॉ़ मोहितकुमार गर्ग यांच्या आदेशानुसार कारवाई

रत्नागिरी : जिल्ह्यात पोलिसांनी अवैध धंद्याविरुध्द कारवाईची जोरदार मोहीम सुरु केली आहे़ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात अवैध धंद्यावर ठिकठिकाणी छापा टाकून लाखोंचा माल जप्त केला असून, पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे़जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यावर सर्वसामान्य जीवन पूर्वपदावर आल्यानंतर अवैध धंदे तेजीत सुरु होण्यास सुरुवात झाली आहे़, याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांत ठिकठिकाणी अवैध धंद्याविरुध्द जोरदार मोहीम सुरु केली आहे़देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावनदी किनारी जंगलमय भागात परशुराम वाडी येथील रामकृष्ण धोंडू याने सुरु केलेल्या हातभट्टी दारु भट्टीवर छापा टाकून ५,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्याला अटक केली़ तसेच रत्नागिरी शहराजवळी सोमेश्वर येथे शहर पोलिसांनी छापा टाकून केतन जयसिंग पिलणकर याला अटक करुन त्याच्याकडून १,७६६ रुपयांची विविध प्रकारची अवैध दारु जप्त केली़रत्नागिरी शहर पोलिसांनी मिरजोळे पाटीलवाडी येथे सुरेश रामचंद्र पारकर याच्या ताब्यातून २,२०० रुपये किंमतीची ४० लीटर हातभट्टीची दारु जपत करुन त्याला अटक केली़. पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेर्वी, महादेववाडी येथे दीपक एकनाथ खरडे याला अटक करुन त्याच्याकडून ७१५ रुपयांची गावठी दारु जप्त केली़ . चिपळूण पोलिसांनी पागनाका येथे पॉवर हाऊसच्या मागे छापा टाकून ७५० रुपयांची दारु जप्त केली़ त्याचबरोबर सुचिता सुरेश सावंत या महिलेला अटक केली़.

टॅग्स :liquor banदारूबंदीRatnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी