शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

Ratnagiri: समुद्राच्या उधाणामुळे नादुरुस्त नौका धडकल्या घरांना, किनाऱ्यावरील घरांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:43 IST

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

दापोली : तालुक्यातील आंजर्ले खाडीकिनारी पडून असलेल्या नादुरुस्त नौका समुद्राच्या उधाणामुळे वाहून थेट वस्तीत शिरल्या. हा प्रकार बुधवारी किनाऱ्यावरील अडखळ येथे घडला. येथील इरफानिया जुईकर मोहल्ल्यातील वस्तीत या नाैका शिरल्या हाेत्या. यामुळे किनाऱ्यावरील घरांचे नुकसान झाले आहे.गेले तीन दिवस समुद्राला उधाण आले असून, दापाेली तालुक्यातील किनारी भागात त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. बुधवारी समुद्राला आलेल्या उधाणामुळे आंजर्ले खाडी भागातील अडखळ येथे खाडीकिनारी नादुरुस्त असलेल्या नाैका वाहत इरफानिया जुईकर मोहल्ल्यातील लाेकवस्तीत धडकल्या हाेत्या. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते.खाडीकिनारी अनेक वर्षांपासून भग्नावस्थेत पडलेल्या या नाैकांची विल्हेवाट न लावल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या नाैका समुद्रउधाणामुळे लोकांच्या अंगणात, घरांमध्ये शिरल्याने आर्थिक हानी झाली आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून त्वरित आर्थिक मदत द्यावी, तसेच खाडीकिनारी पडलेल्या या भंगार नाैकांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.