शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : स्वॅब घेण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारा ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:32 IST

ratnagiri, goverment hospital, fraud, coronavirus रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातून आल्याचे सांगून स्वॅब घेण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या १७ वर्षीय तरुणाला शहर पोलिसांनी बुधवारी दुपारी ताब्यात घेतले असून, त्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ८०० रूपये हस्तगत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देस्वॅब घेण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारा ताब्यातरत्नागिरी पोलीस स्थानकात १७ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातून आल्याचे सांगून स्वॅब घेण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या १७ वर्षीय तरुणाला शहर पोलिसांनी बुधवारी दुपारी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ८०० रूपये हस्तगत करण्यात आले आहे.रत्नागिरी शहरानजीकच्या शांतीनगर परिसरात एक व्यक्ती पीपीई कीट घालून नागरिकांचे स्वॅब घेण्यासाठी फिरत होता. या परिसरातील इमारतींमध्ये जाऊन आपण स्वॅब घेण्यासाठी आल्याचे सांगून नागरिकांकडे पैशाची मागणी करत होता. काही सुज्ञ नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. शहर पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले.त्याची चौकशी केली असता तो कोकण नगर येथील १७ वर्षीय तरूण असल्याचे पुढे आले. तो जिल्हा रुग्णालयातील लॅबमधून आल्याचे सांगून नागरिकांचे स्वॅब घेत होता. तसेच त्याने दोघांकडून प्रत्येकी ४०० रूपये असे ८०० रूपये घेतल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. याबाबत शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी