काॅंग्रेसतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST2021-05-24T04:29:49+5:302021-05-24T04:29:49+5:30
अडरे : देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना चिपळूण तालुका काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले. ...

काॅंग्रेसतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन
अडरे : देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना चिपळूण तालुका काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी चिपळूण तालुका काँग्रेसचे प्रवक्ते वासुदेव मेस्त्री, तालुका उपाध्यक्ष शकील तांबे, नगरसेवक करामत मिठागरी, माजी उपनगराध्यक्ष रतन पवार, महिला शहराध्यक्ष श्रध्दा कदम, नगरसेविका सफा गोठे, नगरसेविका संजीवनी शिगवण, शहर उपाध्यक्ष मुन्ना दळी, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश शिंदे, युवा नेते साजिद सरगुरो उपस्थित होते.
----------------------------------
राजीव गांधी यांच्या प्रतिमेला काँग्रेसचे प्रवक्ते वासुदेव मेस्त्री, शकील तांबे, करामत मिठागरी यांनी अभिवादन केले.