शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी: आगवे पुलावरून कार ४० फूट नाल्यात कोसळली, तिघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 18:41 IST

महामार्गाचा काही भाग खचलेला असल्याने पोळ यांचा कारचा ताबा सुटला.

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील आगवे येथे पुलावरून ४० फूट खोल नाल्यात कार कोसळून तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात जिल्हा रुग्णालयातील पती-पत्नी डॉक्टरांसह एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. आनंद चंद्रशेखर पोळ, डॉ. समीक्षा आनंद पोळ (रा. दोघेही रत्नागिरी) असे गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत.कामथे उपजिल्हा रुग्णालयातील दिव्यांगांच्या शिबिरासाठी डॉक्टर दाम्पत्य रत्नागिरीहून चिपळूकडे येत होते. सावर्डेपासून काही अंतरावर आगवे पुलानजीक महामार्गाचा काही भाग खचलेला असल्याने पोळ यांचा कारचा ताबा सुटला. त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक बसली. त्यानंतर ही कार रस्ता सोडून नजीकच्या ४० फूट खोल नाल्यात कोसळली.या अपघातात डॉ. समीक्षा पोळ व डॉ. आनंद पोळ हे जबर जखमी झाले. त्यांना तत्काळ बाहेर काढून नजीकच्या डेरवण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुचाकीस्वारही गंभीर जखमी असून, त्याच्यावरही या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी घटनस्थळी पोहोचले होते.या अपघातानंतर तत्काळ घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरिकेटस उभारून तो परिसर सील करण्यात आला. तेथे एकेरी वाहतूक ठेवण्यात आली. या घटनेमुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडीही झाली होती. सावर्डे ते कामथे दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता खचला असून, काँक्रिटीकरणालाही तडे गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी घटनास्थळी करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात