शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांच्या गाडीला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 19:22 IST

सुदैवाने कोणतीही दुखापत नाही, गाडीचे नुकसान

राजापूर : समाेरून आलेल्या चार ते पाच जनावरांच्या कळपाने राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांच्या गाडीला जाेरदार धडक दिल्याने अपघात झाला. हा अपघात मुंबई-गाेवा महामार्गावरील गाडगीळवाडी येथे बुधवारी (दि.१७) झाला. सुदैवाने यामध्ये काेणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, गाडीचे नुकसान झाले आहे.माजी आमदार गणपत कदम हे बुधवारी सकाळी मुंबईवरून आपल्या राजापुरातील पन्हळे गावी येण्यासाठी निघाले होते. सायंकाळी महामार्गावर राजापूर गाडगीळवाडी येथे गाडी आली असता महामार्गावर समोरून येणाऱ्या चार ते पाच जनावरांच्या एका कळपाने थेट कदम यांच्या गाडीलाच धडक दिली. मात्र, चालक मनोज देवधर याने प्रसंगावधान राखत गाडी आवरल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, गाडीच्या पुढील व उजव्या बाजूचे नुकसान झाले आहे. माजी आमदार कदम हे सुखरूप असून, त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.

मात्र, या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या जनावरांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे. चाैपदरीकरणानंतर महामार्गावर येणाऱ्या जनावरांचा बंदाेबस्त करण्याची गरज आहे. मात्र, तसे हाेत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात