शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या मोजणीसाठी केबिन विनामोबदला रंगवून घेतली, राजापूर भूमी अभिलेखचा अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 12:41 IST

राजापूर : वडिलोपार्जित जमिनीची शासकीय मोजणी लवकर करून देण्याच्या बदल्यात कार्यालयातील स्वतःच्या केबिनचे रंगकाम विनामोबदला करून घेणाऱ्या राजापूर येथील ...

राजापूर : वडिलोपार्जित जमिनीची शासकीय मोजणी लवकर करून देण्याच्या बदल्यात कार्यालयातील स्वतःच्या केबिनचे रंगकाम विनामोबदला करून घेणाऱ्या राजापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक सुशील रामदास पवार याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंगळवारी अटक केले.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार भूमी अभिलेख उपअधीक्षक सुशील रामदास पवार याने तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीची शासकीय मोजणी लवकरात लवकर करून देण्यासाठी स्वतःच्या केबिनचे रंगकाम विनामोबदला करून देण्याची मागणी केली होती. दि. १ व ६ मार्च २०२४ रोजी मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने दि. ८ व १० मार्च या कालावधीत त्यांच्या केबिनचे रंगकाम विनामोबदला करून दिले.

या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सुशील पवार याला पंचांसमक्ष ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक अनंत कांबळे, हवालदार विशाल नलावडे, हुंबरे, नाईक दीपक आंबेकर, काॅन्स्टेबल हेमंत पवार यांचा पथकात सहभाग होता. सापळा पर्यवेक्षण अधिकारी म्हणून रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी काम पाहिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग