शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भैरीबुवा सजला फुलझाडांनी; पर्यावरण दिनी पर्यावरणपूरक सजावट  

By अरुण आडिवरेकर | Updated: June 5, 2023 14:32 IST

पर्यावरणप्रेम व निसर्गाप्रती असलेली आपुलकी जपणारा हा उपक्रम प्रथमच रत्नागिरीतील भैरी मंदिरात साजरा करण्यात आला 

रत्नागिरी : शहरातील निसर्गप्रेमी व भैरी भक्त यांच्या संकल्पनेतून आणि मंदिराचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आज, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरीचा गाभारा हा विविध फुलझाडांनी सजविण्यात आला हाेता. त्यामुळे भैरीबुवाचा गाभारा हिरवाईने सजलेला दिसत हाेता.रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीबुवाच्या गाभाऱ्याला विविध प्रकारची शाेभनीय सजावट केली जाते. थंडीच्या दिवसात भैरीबुवाला कान टाेपरी, द्राक्ष, आंबे यांची सजावट तर कधी भरगच्च फुलांचीही सजावट केली जाते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून फुलझाडांनी गाभारा सजविण्याची संकल्पना मांडण्यात आली. पर्यावरणप्रेम व निसर्गाप्रती असलेली आपुलकी जपणारा हा उपक्रम प्रथमच रत्नागिरीतील भैरी मंदिरात साजरा करण्यात आला. मंदिरात सकाळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी फुलझाडे श्रीदेव भैरी चरणी अर्पण केली. त्यामुळे भैरीबुवाचा गाभारा फुलझाडांनी सजलेला दिसत हाेता. विविध प्रकारच्या फुलझाडांमुळे गाभारा जणे हिरवाईने सजला हाेता. संकलित फुलझाडांनी गाभाऱ्याची सजावट करून दुसऱ्या दिवशी त्याची लागवड केली जाणार आहे. मंदिर परिसरात ही लागवड केली जाणार असून, त्याचे संगाेपनही मंदिर ट्रस्टकडून करण्यात येणार आहे. या उपक्रमातून भैरी ट्रस्टने पर्यावरण जपण्याचा जणू संदेश दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीenvironmentपर्यावरणTempleमंदिर