शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काेकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग आजपासून मंदावणार, काही गाड्यांच्या वेळा बदलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 14:03 IST

रत्नागिरी : मुसळधार पाऊस आणि दरडींचा धाेका लक्षात घेऊन काेकण रेल्वे मार्गावरील गाड्यांसाठी आज, साेमवारपासून पावसाळी वेळापत्रक लागू हाेणार ...

रत्नागिरी : मुसळधार पाऊस आणि दरडींचा धाेका लक्षात घेऊन काेकण रेल्वे मार्गावरील गाड्यांसाठी आज, साेमवारपासून पावसाळी वेळापत्रक लागू हाेणार आहे. हे वेळापत्रक ३१ ऑक्टाेबरपर्यंत लागू राहणार असून, गाड्यांचा वेगही मंदावणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार गाड्या अर्धा ते एक तास लवकर धावणार आहेत.पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळणे, मार्गावर चिखल व माती येणे, पावसाचे पाणी येऊन मार्ग विस्कळीत होणे अशा बाबी घडू शकतात. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी गाड्यांसाठी पावसाळी वेळापत्रक आखले जाते. त्यानुसार काही गाड्यांच्या वेळा बदलल्या जातात.कोकण रेल्वे मार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतरवेळी वंदे भारत सहा दिवस, तर तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून पाच दिवस चालवली जाते. तसेच, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान धावणारी एक्स्प्रेस आठवड्यातून दोनच दिवस चालविण्यात येते. काेकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस, वंदे भारत, मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेस, मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या नवीन वेळापत्रकानुसार अर्धा ते एक तास लवकर धावणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वेRainपाऊस