मंत्री उदय सामंत यांनी चालवली रुग्णवाहिका; ३५ रुग्णवाहिकेचं लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 15:36 IST2021-10-12T15:35:52+5:302021-10-12T15:36:12+5:30
उद्घाटनानंतर मंत्री उदय सामंत यांनी रुग्णवाहिका चालवल्याने तो सर्वांच्या कुतुहलाचा विषय झाला

मंत्री उदय सामंत यांनी चालवली रुग्णवाहिका; ३५ रुग्णवाहिकेचं लोकार्पण
रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रुग्णवाहिका चालवली. निमित्त होते रुग्णवाहिकांच्या लोकार्पणाचे.
जिल्ह्याला विविध योजनांमधून ६५ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचा लोकार्पण कार्यक्रम मंगळवारी रत्नागिरी जिल्हा परिषदेत मंत्री सामंत यांच्याहस्ते झाला.
उद्घाटनानंतर मंत्री उदय सामंत यांनी रुग्णवाहिका चालवल्याने तो सर्वांच्या कुतुहलाचा विषय झाला.यातील तब्बल ३५ रुग्णवाहिका खनिकर्म विभागाच्या निधीतून उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यासाठी उदय सामंत यांनीच विशेष प्रयत्न केले होते.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रुग्णवाहिका चालवत केले रुग्णवाहिकाचे लोकार्पण @samant_udaypic.twitter.com/ymP1CBjSA5
— Lokmat (@MiLOKMAT) October 12, 2021