शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: सून विरोधात तक्रार देईल, या भीतीने प्रौढाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:33 IST

देवरुख : आपण केलेल्या सुरीच्या वारामुळे आपली सून आपल्याविरोधात पोलिसांकडे जाईल, या भीतीने एका प्रौढाने गळफास आत्महत्या केल्याचा प्रकार ...

देवरुख : आपण केलेल्या सुरीच्या वारामुळे आपली सून आपल्याविरोधात पोलिसांकडे जाईल, या भीतीने एका प्रौढाने गळफास आत्महत्या केल्याचा प्रकार संगमेश्वर तालुक्यातील असावे बौद्धवाडी येथे घडला आहे. सुनील सखाराम मोहिते (वय ५९) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी मद्यधुंद अवस्थेत सून निकिता निकेश मोहिते हिच्याशी वाद घातला होता.असावे बौद्धवाडी येथील सुनील सखाराम मोहिते यांना मद्याचे व्यसन होते. त्याने मद्य प्राशन करून सून निकिता हिच्याबरोबर वाद घातला. भाजी कापण्याची सुरी हातात घेऊन तो सुनेच्या अंगावर धावून गेला.या झटापटीत सुरीचे टोक निकिताच्या गळ्यावर लागून ओरखडा पडला, याची तक्रार निकेश आणि त्याची पत्नी निकिता पोलिस स्थानकात करणार होते. या भीतीने सुनील मोहिते यांनी १३ एप्रिलच्या रात्री ११:३० ते १४ एप्रिल पहाटेच्या दरम्यान घरासमोरील पडवीतील लाकडी वाशाला लोखंडी केबल अडकवून गळफास लावून घेतला.या घटनेची माहिती निकेश सुनील मोहिते यांनी संगमेश्वर पोलिसांना दिली. संगमेश्वरचे पोलिस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली माखजन स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक विवेक साळवी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस