रत्नागिरी - राजापूर बसला लांजात अपघात; प्रवासी बचावले

By अरुण आडिवरेकर | Updated: June 27, 2023 23:05 IST2023-06-27T23:05:31+5:302023-06-27T23:05:54+5:30

महामार्गावरील खड्ड्यांमुळे रत्नागिरी - राजापूर एसटी बसला देवधे (ता. लांजा) येथे अपघात झाला.

Accident in Ratnagiri - Rajapur bus; Passengers survived | रत्नागिरी - राजापूर बसला लांजात अपघात; प्रवासी बचावले

रत्नागिरी - राजापूर बसला लांजात अपघात; प्रवासी बचावले

रत्नागिरी : महामार्गावरील खड्ड्यांमुळे रत्नागिरी - राजापूर एसटी बसला देवधे (ता. लांजा) येथे अपघात झाला. ही घटना मंगळवारी (२७ जून) रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान झाला. यामध्ये चार प्रवासी किरकोळ बचावले.

मुंबई- गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे महामार्गालगत बस कलंडली. या बसमधून एकूण ३७ प्रवासी करत होते. या अपघातामध्ये चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Accident in Ratnagiri - Rajapur bus; Passengers survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.