शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराच्या कळसावर स्वच्छतेसाठी चढला, तोल गेल्याने खाली पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला; खेडमधील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 12:35 IST

नवरात्रोत्सवामुळे मंदिराच्या स्वच्छतेचे काम ग्रामस्थांकडून हाती घेण्यात आले आहे

खेड : तालुक्यातील भरणे येथील श्री देवी काळकाई मंदिराच्या कळसावर स्वच्छतेसाठी चढलेल्या रमेश बाळा फागे (वय ४२, भरणे - फागेवाडी, ता. खेड ) या तरुणाचा तोल गेल्याने तो खाली पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली.भरणेतील श्रीदेवी काळकाईचा नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे मंदिराच्या स्वच्छतेचे काम ग्रामस्थांकडून हाती घेण्यात आले आहे. मंदिराच्या स्वच्छतेसाठी वाडीनिहाय पाळ्या लावण्यात आल्या आहेत. रविवारी भरणे फागेवाडी व जाधववाडी येथील ग्रामस्थांची स्वच्छतेची पाळी होती.मंदिराच्या कळसावर चढलेल्या तरुणांकडून स्वच्छतेचे काम सुरू होते. यातील रमेश फागे हा तरुण स्वच्छता करत असताना अचानक आधार म्हणून धरलेल्या भागावरुन त्याचा हात निसटला आणि तो खाली पडला.त्याला उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.