शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

ट्रकला दुचाकीची जोराची धडक, तळवडेच्या महिलेचा जागीच मृत्यू

By अरुण आडिवरेकर | Updated: April 28, 2023 16:53 IST

दुचाकीस्वार गंभीर जखमी

राजापूर/पाचल : समाेरून येणाऱ्या ट्रकला दुचाकीने दिलेल्या जाेरदार धडकेत तळवडे-आंबेवाडी (ता. राजापूर) येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला. मीनाक्षी मंगेश कलमस्टे (३०) असे महिलेचे नाव आहे. हा अपघात काल, गुरुवारी (दि-२७) ओणी-पाचल मार्गावर झाला.मीनाक्षी कलमस्टे ही महिला एसटी बसने सकाळी ८ वाजता लांजा येथे दवाखान्यात गेली होती. दवाखान्यात औषधोपचार झाल्यानंतर वडापने ती ओणी येथे आली. ओणी येथून ती ओळखीच्या असलेल्या गणेश धाेंडू गुरव (३६, रा. कार्जिडा, राजापूर) यांच्या दुचाकी (एमएच ०४, ईए ४२०१) वरून ती तळवडे येथे येत होती. ओणी-पाचल मार्गावरील माैजे येळवण येथील बागवेवाडी बस थांब्यादरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक बसली.

ही धडक इतकी जाेरदार हाेती की, महिला दुचाकीवरुन पडल्याने जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गणेश गुरव याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघाताची माहिती मिळताच रायपाटण येथील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून, कमलाकर पाटील, नीलेश कोत्रे, भीम कोळी या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू