शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील राजकीय पदाधिकाऱ्याचा महिलेला १३ लाखांना गंडा, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 19:08 IST

व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष

चिपळूण : एका राजकीय पक्षाच्या जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्षपदी कार्यरत असलेल्या व्यक्तीने चिपळुणातील महिलेची तब्बल १३ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शनिवारी येथील पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चार वर्षांपूर्वी व्यवसायाच्या नावाखाली ही रक्कम घेतली होती.रईस महमूद अलवी (४८, रा. गोवळकोट चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. रईस अलवी हा एका राजकीय पक्षाच्या जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्षपदी कार्यरत आहे, तसेच संबंधित महिला ही शहरातील खेंड विभागातील रहिवासी असून, रईस अलवी याला १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत टप्प्याटप्प्याने १३ लाख १९ हजार रुपये दिले होते. भाजीपाला- कांदा-आयात निर्यातीमध्ये व्यवसाय करण्यासाठी ही गुंतवणूक करत असल्याचे त्याने सांगितले होते. तसेच त्या मोबदल्यात दुप्पट रक्कम मिळेल, असे आमिषही दाखवले होते. त्यासाठी टप्प्याटप्प्याने रक्कम घेतली. मात्र, ठरावीक कालावधीनंतर ही महिला पैसे परत मागण्यासाठी गेल्या असता उडवाडवीची उत्तरे देऊन महिलेची आर्थिक फसवणूक केली. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारी