शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वाहतूककोंडीत अडकलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला डंपरची धडक; बांदा येथील अपघातात रत्नागिरीतील ९ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:03 IST

रत्नागिरी वरवडे येथून देवदर्शनासाठी गेले होते गोव्यात

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा स्मशानभूमी समोर वाहतूककोंडीत अडकलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला डंपरने मागून धडक दिल्याने टेम्पो ट्रॅव्हलर समोर उभे असलेल्या आयशर टेम्पोला धडकली. यात टेम्पो ट्रॅव्हलरमधील ९ प्रवासी जखमी झाले. अवकाळी पाऊस असल्याने अपघातानंतर तब्बल अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रवासी गाडीतच होते. मात्र, स्थानिकांनी स्वतःच्या वाहनाने सर्व जखमींना बांदा प्राथमिक केंद्रात दाखल केले. हा अपघात शनिवारी सायंकाळी उशिरा घडला.रत्नागिरी वरवडे येथील पिरणकर व आढाव परिवार देवदर्शनासाठी गोवा येथे टेम्पो ट्रॅव्हलरने गेले होते. देवदर्शन आटोपून माघारी रत्नागिरी येथे परतत असताना बांदा स्मशानभूमी येथे महामार्गावर वाहतूककोंडी असल्याने टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने गाडी थांबविली. दरम्यान, त्याचवेळी गोव्यातून कुडाळच्या दिशेने जाणारा डंपर आला असता पाऊस असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून डंपरने ट्रॅव्हलरला धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की ट्रॅव्हलरसमोर उभे असलेल्या आयशर टेम्पोला धडकली. दरम्यान, डंपर चालकाने प्रसंगावधान राखून डंपर दुभाजकावर घातल्याने ट्रॅव्हलरची मोठी हानी झाली नाही. मात्र मागच्या भागाचे व दर्शनीभागाचे नुकसान झाले.या अपघातात सिद्धीका प्रजय आढाव (१५), पलक प्रशांत आढाव (१४), प्रतिभा प्रकाश आढाव, स्वरा महेश पिळणकर (१४), समृद्धी प्रजय आढाव (१८), तेजल महेश पिरणकर (२३), हर्षदा महेश पिरणकर, प्रकाश लक्ष्मण आढाव, महेश मारुती आढाव (३५) यांना दुखापत झाली. त्याच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात