शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील नामांकित क्रिकेटपटूचा खेळताना मृत्यू; चक्कर येऊन पडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:49 IST

मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या एका उत्तम क्रीडापटूचा मैदानातच कोसळल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाला.

Ratnagiri Cricketer Death : क्रिकेट खेळताना चक्कर येऊन मैदानात काेसळलेल्या रत्नागिरीतील एका खेळाडूचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी चिंचखरी येथे घडली. प्रवीण बबन पवार (४०) असे त्यांचे नाव आहे.

प्रवीण पवार हे उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात हाेते. चिंचखरी येथे क्रिकेट खेळण्यासाठी ते गेले होते. एका सामन्यादरम्यान नाॅनस्ट्राइककडे येत असताना त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर काेसळले. त्यांना तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय  तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

जवळच्यांना धक्का

त्यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी येथील पत्रकारिता क्षेत्रातही पत्रकार म्हणून काम पाहिले होते. सध्या ते कसोप येथे राहत होते. रत्नागिरी शहरात त्यांचे स्पोर्टस दुकान आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख हाेती.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Cricketer Dies Playing; Collapses Due to Heart Attack

Web Summary : A cricketer from Ratnagiri, Praveen Pawar (40), tragically died after collapsing on the field due to a heart attack during a match at Chinchkhari. He was a well-known player and former journalist. He collapsed while running. Doctors declared him dead upon arrival at the hospital.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDeathमृत्यू