शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri News: पत्रकार अपघातप्रकरणी चालकावर खुनाचा गुन्हा, संशयाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 18:32 IST

वारिशे यांच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण

राजापूर : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अटकेत असलेले महिंद्रा थारचे चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी या अपघातप्रकरणी आंबेरकर याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०८ व सदोष मनुष्यवधाचा कायदा कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यात कलम ३०२ ही जोडण्यात आले आहे.राजापूर शहराजवळच्या कोदवली येथील पेट्रोलपंपाजवळ सोमवारी दुपारी हा अपघात झाला होता. त्यामध्ये पत्रकार शशिकांत वारिशे गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले होते. वारिशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले यानी राजापूर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार राजापूर पोलिसांनी थार गाडीचा चालक पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन अटक केली होती. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.दरम्यान, वारिशे यांच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरुद्धच्या कलमांमध्ये बुधवारी कलम ३०२ वाढविण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी