शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Accident News Chiplun: कुंभार्ली घाटात दोनशे फुट खोल दरीत कार कोसळली, एक जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 18:01 IST

चालकाचा ताबा सुटल्याने कार सुमारे दोनशे फुट खोल दरीत कोसळली

चिपळूण : चिपळूण - कराड मार्गावर कुंभार्ली घाटात कारचा भीषण अपघात झाला. कारवरील ताबा सुटल्याने कार सुमारे दोनशे फुट खोल दरीत कोसळली. यात चिपळूणातील सेवानिवृत्त उपअभियंता शंकर भिसे जागीच ठार झाले तर त्यांच्याबरोबर असलेली महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.सेवानिवृत्त उपअभियंता शंकर भिसे हे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या चिपळूण विभागात शाखा अभियंता म्हणून दिर्घकाळ कार्यरत होते. काही वर्षापूर्वी त्यांना बढती मिळाल्यानंतर त्यांची अमरावती येथे बदली झाली होती. तेथून कराड येथे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. मे अखेर ते सेवानिवृत्त झाले. आज सकाळी ते चिपळूणकडे जात असताना कुंभार्ली घाटात त्यांच्या कारचा अपघात झाला. कारवरील ताबा सुटल्याने सुमारे दोनशे फुट खोल दरीत कार कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली महिला अश्विनी दिग्विजय रासकर (वय. 32, रा. सातारा) गंभीर जखमी झाली.अपघाताची माहिती मिळताच अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी व पोफळीतील ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी महिला व भिसे यांचा मृतदेह बाहेर काढला. जखमी महिलेला कामथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर भिसे यांचे शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. भिसे यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी पत्नी असा परिवार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणAccidentअपघात