शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Accident: एसटी बसला आरामबसची धडक, १६ जखमी; अपघातानंतर आराम बसचा चालक पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 18:49 IST

जोरदार धडकेत तीन लहान मुलांसह १६ प्रवासी जखमी झाले आहेत.

संकेत गोयथळेगुहागर : गणेशोत्सवासाठी बोरिवलीतून गुहागर तालुक्यातील उमराठ घाडेवाडी येथे येणाऱ्या गणेशभक्तांच्या एसटी बसला खासगी आराम बसने धडक दिली. या अपघातात तीन लहान मुलांसह १६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर आराम बसच्या चालकाने पोबारा केला.बोरिवलीतून उमराट घाडेवाडी  येथे येण्यासाठी रविवारी रात्री जत आगाराची जादा बस (एमएच ११, बीएल ९३७८) सोडण्यात आली होती. सोमवारी सकाळी सातच्या सुमाराला गुहागर तालुक्यातील पिंपर जामसुद गावादरम्यान ही बस आली. त्यावेळी अरुंद रस्त्यावर जोरदार वेगाने येणाऱ्या खासगी आराम बसने (एमएच ०४, जेयू ८२८०) एसटी बसच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली.त्यानंतर घाबरलेल्या आराम बसच्या चालकाने गाडीसह पोबारा केला. या अपघाताबाबत बसचालकाने गुहागर आगारात माहिती दिली. दरम्यान, जोरदार धडकेमुळे तीन लहान मुलांसह १६ प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील दोघांना अधिक दुखापत झाल्याने त्यांना चिपळूण येथील रुग्णालयात अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.अपघाताबाबत गुहागर आगाराकडे संपर्क साधला असता जखमी प्रवासी सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. याबाबत गुहागर पोलीस स्थानकात माहिती देण्यात आली आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात