शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

७,७५३ लाडक्या बहिणी रत्नागिरी जिल्ह्यात अपात्र; सरकारचे एक कोटी १६ लाख २९,५०० रुपये वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 09:05 IST

या याेजनेंतर्गत  जिल्ह्यातील ४ लाख १८,७८५ लाडक्या बहिणींना १५०० रुपये लाभ देण्यात आला आहे. मात्र, या योजनेवर होणाऱ्या खर्चाचा भार पेलणे राज्याच्या तिजोरीला शक्य नसल्याचे लक्षात आले.

रत्नागिरी :लाडकी बहीण योजना आता सरकारच्या तिजोरीवर ताण देणारी ठरत आहे. या याेजनेच्या अंमलबजावणीसाठी अनेक विकासकामांना कात्री लावण्याची वेळ येऊ लागल्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू केली आहे. या छाननीमध्ये जिल्ह्यातील ७ हजार ७५३ बहिणी अपात्र ठरल्या आहेत.  त्यामुळे सरकारचे एक कोटी १६ लाख २९,५०० रुपये वाचणार आहेत.

या याेजनेंतर्गत  जिल्ह्यातील ४ लाख १८,७८५ लाडक्या बहिणींना १५०० रुपये लाभ देण्यात आला आहे. मात्र, या योजनेवर होणाऱ्या खर्चाचा भार पेलणे राज्याच्या तिजोरीला शक्य नसल्याचे लक्षात आले. अनेक योजनांना त्यामुळे कपातीचा फटका बसला.

रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

अटींचे केले उल्लंघन

आर्थिक घडी विस्कळीत झाल्याने शासनाने योजनेच्या लाभार्थींची छाननी सुरू केली. याेजनेतील लाभार्थींसाठी अनेक अटी घालण्यात आल्या.

या अटींचे उल्लंघन करून योजनेचा लाभ घेतलेल्या

७,७५३ लाडक्या बहिणी सापडल्या आहेत. त्यांना अपात्र ठरविण्यात आले.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजना