शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

भरधाव गाडीच्या धडकेने ६ वर्षीय बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 19:32 IST

रस्त्याशेजारी खेळणाऱ्या ६ वर्षीय बालकाला भरधाव जाणाऱ्या ओमनी गाडीची धडक बसून त्याचा उपचारादरम्याने मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील बडदवाडी येथे रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. अंश अंकुश कानसे असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

ठळक मुद्देभरधाव गाडीच्या धडकेने ६ वर्षीय बालकाचा मृत्यूसंगमेश्वर तालुक्यातील घटना, देवरुख पोलीस ठाण्यात नोंद

देवरुख : रस्त्याशेजारी खेळणाऱ्या ६ वर्षीय बालकाला भरधाव जाणाऱ्या ओमनी गाडीची धडक बसून त्याचा उपचारादरम्याने मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील बडदवाडी येथे रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. अंश अंकुश कानसे असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.याबाबत देवरुख पोलीस ठाण्यात सुषमा सुरेंद्र कानसरे यांनी फिर्याद दिली आहे. प्रवीण प्रभाकर पवार (रा. उजगाव, पवारवाडी) हा ओमनी गाडी (एमएच ०८, एजी ३७७९) ही गाडी घेऊन भरधाव वेगाने पवारवाडी ते बडदवाडी असा जात होता. रविवारी संध्याकाळी ५.३० दरम्यान उजगाव बडदवाडी येथे आला असता अंश कानसरे याला धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला त्याला प्रथम देवरुखमध्ये व नंतर उपचारासाठी संगमेश्वर येथे दाखल केले असता तो मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले.अपघातास कारणीभूत ठरल्याने प्रवीण पवार यांच्यावर भारतीय दंडविधान क ३०४ (अ),२८९,३३७,३३८ तसेच मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, चालकाला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बाईंग करीत आहेत.

 

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस