शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चांदेराई परिसरात व बाजारपेठेत ३० तास पाणी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 09:59 IST

चांदेराई प्रमाणेच हरचिरी गावातही पाणी घुसल्याने ३० घरे पुरात बाधित झाली आहेत. परिस्थितीत सातत्यानं उद्भवत असून प्रशासन फारसं गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचं ग्रमस्थाचं म्हणणं.

ठळक मुद्देचांदेराई प्रमाणेच हरचिरी गावातही पाणी घुसल्याने ३० घरे पुरात बाधित झाली आहेत.परिस्थितीत सातत्यानं उद्भवत असून प्रशासन फारसं गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचं ग्रमस्थाचं म्हणणं.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेड भागाला पुराचा मोठा फटका बसलेला असतानाच रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई परवा रात्री बाजारपेठेत आलेलं पाणी कालपर्यंत कायम होते.  त्यानंतर काल रात्रीपासून पाण्याची पातळी पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली.

संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली आणि पाणी लोकवस्तीत शिरले. मुसळधार पावसामुळे रात्री १ वाजता पाणी लोकवस्तीत शिरू लागले. पाण्याचा वेग वाढला होता. त्यामुळे लोकांना  तसेच वयोवृध्दांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. अनेकांच्या घरातील फ्रीज वॉशिंग मशीन भांडी आदी सामानदेखील हलवावे लागले आहे. सध्या गणपतीचा सण जवळ आल्याने गणपती कारखान्यात मूर्तीचे काम सुरू होते, त्या कारखान्यांतील गणेश मूर्तीदेखील हलविण्यात आल्या. ग्रामस्थांनी या कामी पुढाकार घेतला चांदेराई भागातील पंधरा घरे पुरात बाधित झाली आहेत.

चांदेराई प्रमाणेच हरचिरी गावातही पाणी घुसल्याने ३० घरे पुरात बाधित झाली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवत असते. नदीतील गाळ उपसा व अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी असल्याचे माजी सरपंच दादा दळी यांनी सांगितले. मात्र प्रशासनाने त्याकडे फारसे गांभीर्याने न घेतल्याने ही परिस्थिती वारंवार उद्भवत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासन यावर कायमची उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरीRainपाऊस