शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची धडक बसून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 13:13 IST

accident, railway, ratnagirinews, konkan, police तुतारी एक्स्प्रेस रेल्वेची धडक बसून पडवण येथील २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी वाघणगाव येथे घडली आहे .

ठळक मुद्देरेल्वेची धडक बसून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यूआकस्मिक मृत्यू म्हणून लांजा पोलीस स्थानकात नोंद

लांजा : तुतारी एक्स्प्रेस रेल्वेची धडक बसून पडवण येथील २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी वाघणगाव येथे घडली आहे .पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, पडवण घडशीवाडी येथील महेश प्रकाश घडशी (२२ वर्षे ) याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी गावात दारू प्राशन भांडण करत असे. सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे दारू प्राशन आला होता. दारूच्या नशेत तो संध्याकाळी ७ वाजता घरातून निघून गेला होता.

मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी त्याचा मृतदेह वाघणगाव येथील रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. घरातील मंडळींनी त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. सावंतवाडी ते मुंबई जाणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.याबाबतची खबर महेश घडशी याचे वडील प्रकाश नथुराम घडशी( ४७ वर्षे) यांनी लांजा पोलीस स्थानकात दिली आहे. लांजा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. या प्रकरणी हेडकॉन्स्टेबल शांताराम पंदेरे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस