शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

आठवड्याचे राशीभविष्य - 26 मे ते 1 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 10:21 AM

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

आठवड्यात आपण काहीसे आळसावून जाल. सुरवातीस काही महत्वाच्या कामात खोळंबा होईल. व्यवसायात आपली कामे इतरांच्या भरवशावर करण्याची आपली इच्छा होईल. त्यामुळे आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापारात मानसिक चिंता वाढतील. भागीदाराशी कामाच्या बाबतीत सावध राहावे. रागामुळे आपली कामे बिघडण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

वृषभ 

आठवड्याच्या सुरुवातीचे दिवस खूप चांगले आहेत. मान - सन्मानात वाढ होईल. ह्या आठवड्यात बऱ्याच कामात आपणास यश प्राप्ती होईल. आपण व्यावसायिक व व्यक्तिगत जीवनातील प्रगतीसाठी प्रयन्तशील राहाल. ह्या आठवड्यात आपल्या कामावर वरिष्ठ खुश होतील. व्यापारात आपणास लाभ होईल. नोकरीत व व्यापारात आजचे काम उद्यावर ढकलू नका. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे... आणखी वाचा

मिथुन

आठवड्यात आपण उत्साहित राहाल. कार्यालयीन कामात आपले मन लागेल व उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण पूर्ण शक्ती पणास लावाल. व्यापारात अलीकडेच सुरु केलेल्या कामात यश प्राप्ती होईल. ह्या आठवड्यात विरोधक आपल्या पासून दूरच राहतील. आपण आपल्या कामगिरीनेच त्यांना पराभूत करू शकाल. आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ झाल्याने आपण बेचैन व्हाल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्याचा सल्ला देण्यात येत आहे... आणखी वाचा

कर्क

आठवडा अंशतः सावध राहण्याचा आहे. एखादी व्यापारी बैठक टाळणे हितावह राहील. आठवड्याचे दुसरे पर्व नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा चांगले आहे. नकारात्मक विचारां पासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. ह्या आठवड्यात शेअर्स बाजार किंवा लॉटरी इत्यादीतून नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा बाबतीत आपणास सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या अखेरीस आर्थिक समस्या दूर झाल्याने मनास आनंद होईल... आणखी वाचा

सिंह 

आठवडा मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीच्या दोन दिवसात नोकरी करणाऱ्या लोकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागेल. त्या नंतरच्या दिवसात कार्यालयीन कामे सहजपणे पूर्ण होऊ शकतील. ह्या आठवड्यात व्यापारात प्रगती होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात व्यापार वृद्धीसाठी आपण खूप प्रयत्न कराल. मित्रता व कुटुंबियांसाठी बचतीचा पैसा खर्च होईल. विद्यार्थी आपल्या मित्रांसह बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरवू शकतील... आणखी वाचा

कन्या

आठवड्याच्या सुरवातीपासूनच हा आठवडा आपणास चांगला जाणार आहे. प्रत्येक कार्यात आपणास यश प्राप्ती होऊ शकेल. व्यापार किंवा व्यक्तिगत कारणांनी आपण एखादा लहानसा प्रवास कराल. ह्या आठवड्यात आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून ती वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आपणास नशिबाची साथ लाभेल, मात्र आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात जमीन किंवा वाहन ह्या संबंधीच्या कामात सावध राहावे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उत्तम आहे... आणखी वाचा

तूळ

आठवड्याची सुरवात आपल्यासाठी उत्तम ठरणारी आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या मदतीने आपण बरीचशी कामे पूर्ण करू शकाल. आपणास नोकरीत बदल करण्याची इच्छा सुद्धा होईल. मात्र, कोणतेही महत्वाचे काम पूर्ण न झाल्याने आपण चिंतीत सुद्धा व्हाल. ह्या आठवड्यात आपण खर्च करण्यात कंजुषी कराल. प्रत्येक बाबतीत आपली नकारात्मकता दिसून येत असल्याने ह्या आठवड्यात कोणत्याही नवीन कामाची सुरवात न करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे... आणखी वाचा

वृश्चिक

आठवडा मौज - मजा करण्यात घालवता येईल. ह्या महिन्यात आपण जे काही कष्ट केलेत त्याचे परिणाम ह्या आठवड्यात मिळत असल्याचे दिसून येईल. व्यापार वृद्धीचा विचार आपण करू शकाल. नोकरीत आपण भले व आपले काम भले हि वृत्ती बाळगणे हितावह राहील. आपल्यासाठी एखादी खास वस्तू खरेदी करू शकाल. कायद्याशी संबंधी बाबतीत काळजी घेण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे... आणखी वाचा

धनु

आठवडा सुद्धा आपल्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा आहे. नोकरी करणार्यांना कष्टाचे फळ मिळेल. उद्दिष्टे सहजपणे साध्य होऊ शकतील व त्याच्या बदल्यात आपणास बक्षिसी मिळू शकेल. व्यापारात आपणास नवीन गिर्हाईके मिळू शकतील. फायदा होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात प्राप्तीच्या मानाने खर्च जास्त होईल. आपण एखादी दीर्घ कालीन गुंतवणूक करू शकाल. एखादी मालमत्ता सुद्धा खरेदी करू शकाल... आणखी वाचा

मकर 

काही गोष्टी सोडून दिल्यास हा आठवडा चांगला आहे. सुरवातीस कामात काही अवरोध आल्याने मानसिक अशांतता जाणवेल. संपत्तीशी संबंधित कामात सुद्धा यश मिळण्यात अडचणी येतील. मात्र, नोकरी करणाऱ्यांसाठी आठवड्याची सुरवात चांगलीच होणार आहे. विरोधक आपणास त्रास देऊ शकणार नाहीत. शेअर्स बाजारातून सुद्धा आपणास फायदा होईल. माते कडून काही लाभ होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उत्तम आहे... आणखी वाचा

कुंभ

आठवडा काहीसा त्रासदायी असल्याने आपणास संयमित राहावे लागेल. मात्र, मागील आठवड्यात अपूर्ण राहिलेली कामे ह्या आठवड्यात पूर्णत्वास जातील. कार्यालयात वरिष्ठांशी सामंजस्य राखण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे ते आपल्या कौशल्याच्या मदतीने आपणा कडून उत्तम कामगिरी करवून घेऊ शकणार नाहीत. एकाच वेळी आपण अनेक कामे हाती घेऊ नये. एक काम पूर्ण झाल्यावरच दुसरे काम हाती घ्यावे. त्यामुळे उद्दिष्टे गाठणे सोपे होऊ शकेल. ह्या दरम्यान अनावश्यक खर्च सुद्धा होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

मीन 

आठवड्याची सुरवात आपल्यासाठी उत्तमच होईल. एखाद्या व्यापारी बैठकीस उपस्थित राहावे लागेल. नोकरी करणार्यांना आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. व्यापारी आपल्या व्यापारवृद्धीसाठी कर्ज घेऊ शकतील. आठवड्याचे दुसरे पर्व निराशाजनक होऊ शकेल. अशावेळेस आपणास अनावश्यक खर्चांवर लक्ष ठेवून भावी आर्थिक नियोजन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक परिश्रम करावे लागतील... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष