शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

आठवड्याचे राशीभविष्य - 3 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 11:37 AM

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेषआठवड्याची सुरवात व्यावसायिक आघाडीवर मोठ्या उलाढालीने होईल. ह्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी राग नियंत्रित ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आणखी वाचा

वृषभव्यापारी किंवा व्यावसायिक वर्ग नवीन प्रकल्पाचा प्रारंभ किंवा नियोजन करू शकतील. नोकरी - व्यवसायात वरिष्ठ किंवा ग्राहक ह्यांच्या कडून कामाची फलश्रुती म्हणून शाबासकी मिळू शकेल. आणखी वाचा

मिथुनआठवड्याच्या सुरवातीस नोकरीत वरिष्ठांची वागणूक नकारात्मक असल्याने सावध राहावे लागेल. मात्र, आपली बुद्धिमत्ता व सर्जनात्मकता ह्यांची उत्तम साथ आपणास मिळेल. आणखी वाचा

कर्कआपल्या मनात विविध विचारांच्या लाटा उसळतील. आठवड्याचा पूर्वार्ध प्रेमालापासाठी उत्तम आहे. आठवड्याच्या मध्यास आपले मन काहीसे व्याकुळ होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. आणखी वाचा

सिंहह्या आठवड्यात मित्रांशी स्पर्धा करण्याच्या नादात अतिरिक्त खर्च होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या सुरवातीस व्यावसायिक आघाडीवर नियोजित कामे पूर्णत्वास नेऊ शकाल. आणखी वाचा

कन्याआठवड्याच्या सुरवातीस संबंधांवर आपण अधिक लक्ष द्याल. प्रेम संबंधात भेटीगाठीसाठी तसेच मागणी घालण्यास हा आठवडा अनुकूल आहे. आणखी वाचा

तूळआठवड्याच्या सुरवातीस कुटुंबास आपले प्राधान्य राहील. कुटुंबियांच्या सौख्यासाठी आपण घर सजावटीच्या वस्तूंची खरेदी कराल. आणखी वाचा

वृश्चिकवैवाहिक जोडीदार व संतती कडून लाभदायी बातमी मिळेल. मित्रांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. व्यावसायिक आघाडीवर प्राप्तीत वाढ होईल. आणखी वाचा

धनु ह्या आठवड्यात आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. थोड्या विश्रांतीची आपणास गरज आहे. आपल्या वैवाहिक जोडीदाराची साथ आपणास नवीन शक्ती व प्रेरणा देईल. आणखी वाचा

मकरआठवड्याच्या सुरवातीस आपल्यात उत्साह असल्याने आपण अपूर्ण कामे पूर्ण करू शकाल, व ती पूर्ण झाल्याने नव्या कामाची अपेक्षा बाळगू शकाल. आणखी वाचा

कुंभआपल्या मनाच्या चंचलतेमुळे व बेचैनीमुळे कामात आपले मन लागणार नाही व त्यामुळेच ह्या आठवड्यात आपणास सावध राहावे लागेल. आणखी वाचा

मीनमनोरंजन किंवा कामा निमित्त लहानसा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. भावंडांशी सलोखा राहील. आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष