आजचे राशीभविष्य 22 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 07:20 AM2019-07-22T07:20:19+5:302019-07-22T07:20:37+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's zodiac sign 22 July 2019 | आजचे राशीभविष्य 22 जुलै 2019

आजचे राशीभविष्य 22 जुलै 2019

Next

मेष -  
आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल असे श्रीगणेश म्हणतात. आणखी वाचा 

वृषभ - 
श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार आणि आवक वाढणे यावर लक्ष्मीची कृपा राहील. आणखी वाचा  

मिथुन -  
शरीर व मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल.  आणखी वाचा  

कर्क -  
भाग्यात वृद्धी करणारा आजचा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. परदेशातून शुभ समाचार मिळतील. आणखी वाचा  

सिंह -  
आज तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी पैसाही खर्च होऊ शकतो. आज घरचेच खाणे-पिणे ठेवा.  आणखी वाचा 

कन्या - 
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. यश, कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. आणखी वाचा 

तूळ - 
श्रीगणेश सांगतात की आज तुमचे स्वास्थ्य चांगले राहील. व्यापारात लाभ होईल.  आणखी वाचा 

वृश्चिक - 
वाद विवादात अडकू नका असे श्रीगणेश सांगतात. संतती विषयी चिंता लागेल. आणखी वाचा 

धनु -  
आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कुटुंबात वातावरण क्लेशदायक असेल. आणखी वाचा 

मकर -  
मित्र- परिवारासोबत आजचा दिवस आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. आणखी वाचा  

कुंभ - 
मानसिकदृष्ट्या द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास पडेल. निरर्थक खर्च होऊ देऊ नका. आणखी वाचा  

मीन - 
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्रसन्नतापूर्ण असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा 

Web Title: Today's zodiac sign 22 July 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.