शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 2 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 9:35 AM

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आजचे पंचांग-सोमवार 2 डिसेंबर 2019 भारतीय सौर 11 मार्गशीर्ष 1941मिती मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी 24 क. 56 मि.श्रवण नक्षत्र 11 क. 43 मि., मकर चंद्र 24 क. 56 मि.सूर्योदय 06 क. 57 मि., सूर्यास्त 05 क. 59 मि.चंपाषष्ठी

आज जन्मलेली मुलं- 26 क. 56 मि. पर्यंत मकर राशीतील मुलं असतील. पुढे मुलांचा कुंभ राशीत प्रवेश होईल. प्रयत्न आणि कुशलता यांच्या समन्वयातून सफलतेचा प्रवास सुरू ठेवता येईल. संस्कार त्यात व्यापकता निर्माण करील. मकर राशीत ज, ख अद्याक्षर व कुंभ राशी ग, स अद्याक्षर- अरविंद पंचाक्षरी

दिनविशेष- 1855- कायदेपंडित तथा समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म1905- अनंत काणेकर यांचा जन्म1937- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचा जन्म1942- मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांचा जन्म1959- प्रसिद्ध अभिनेता बोमन इराणी यांचा जन्म1972- क्रिकेटपटू सुजित सोमसुंदर याचा जन्म2014- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अब्दुल रहेमान तथा ए. आर. अंतुले यांचं निधन