Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 2 डिसेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 09:36 IST2019-12-02T09:35:31+5:302019-12-02T09:36:21+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग सोमवार, 2 डिसेंबर 2019
आजचे पंचांग-
सोमवार 2 डिसेंबर 2019
भारतीय सौर 11 मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी 24 क. 56 मि.
श्रवण नक्षत्र 11 क. 43 मि., मकर चंद्र 24 क. 56 मि.
सूर्योदय 06 क. 57 मि., सूर्यास्त 05 क. 59 मि.
चंपाषष्ठी
आज जन्मलेली मुलं-
26 क. 56 मि. पर्यंत मकर राशीतील मुलं असतील. पुढे मुलांचा कुंभ राशीत प्रवेश होईल. प्रयत्न आणि कुशलता यांच्या समन्वयातून सफलतेचा प्रवास सुरू ठेवता येईल. संस्कार त्यात व्यापकता निर्माण करील. मकर राशीत ज, ख अद्याक्षर व कुंभ राशी ग, स अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष-
1855- कायदेपंडित तथा समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म
1905- अनंत काणेकर यांचा जन्म
1937- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचा जन्म
1942- मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांचा जन्म
1959- प्रसिद्ध अभिनेता बोमन इराणी यांचा जन्म
1972- क्रिकेटपटू सुजित सोमसुंदर याचा जन्म
2014- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अब्दुल रहेमान तथा ए. आर. अंतुले यांचं निधन