शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आजचे राशीभविष्य, ७ फेब्रुवारी २०२२, मनावरील ताण कमी होईल, नोकरीत वर्चस्व राहील  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 08:00 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष -  मनावरील ताण कमी होईल. अडचणी दूर होतील. जीवनसाथीच्या लहरीपणाचा थोडा त्रास होईल. क्रोधाला आवर घातला पाहिजे. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. मात्र थोड्या कटकटी राहतील. आवडत्या धंद्यासाठी वेळ काढा.  वृषभ - काहींना अचानक प्रवास करावा लागेल. प्रवासात काळजी घेतली पाहीजे. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. फसव्या योजनांपासून सावध राहा. कायद्याची बंधने पाळा. वाहन जपून चालवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. जीवनसाथीची काळजी घ्या.    मिथून - अचानक धनलाभ होईल. अकल्पित लाभ होतील. एखादी महत्त्वाची बातमी कानावर पडेल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कराल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. तब्येतीकडे लक्ष द्या. वाहन जपून चालवा.   कर्क -  नोकरीमध्ये अचानक कामाचे स्वरूप बदलेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यामुळे ताण वाढेल. सहकारी वर्गाशी वाद होण्याची शक्यता आहे. घरी पाहुणे येतील. त्यामुळे धावपळ करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्ा आर्थिक अडचणी जाणवतील.सिंह -  परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य संधी. भाग्याची चांगली साथ राहील. प्रवास घडतील. प्रसिद्धी नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. मुलांच्या संगतीकडे नीट लक्ष द्या. मित्रांना फोन करून मन मोकळे करा. कन्या -  काहींना अचानक धनलाभ होईल. महत्वाच्या कामात अचानक विघ्ने येतील. संयमाने वागणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. कायद्याची बंधने पाळा. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास शक्यतो टाळलेला ठीक राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील.  तूळ -  विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली होतील. व्यवसायात भरभराट होईल. सर्वांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. अचानक लाभ होईल. जीवनसाथीच्या कलाने घ्या. एखादी भेटवस्तू देण्यास हरकत नाही. भावंडांच्या भेटीगाठी होतील. वृश्चिक - धनलाभाच्या संधी चालून येतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. लतब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात दगदग होईल. महत्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल. जीवनसाथी साथ देईल. मात्र आपण वादउकरून काढू नका.  धनू - मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. त्यांचे कौतुक होईल. काहींना प्रवास करावा लागेल. प्रसिद्धी मिळेल. नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. भाग्याची चांगली साथ राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तू मिळतील. मनासारखे भोजन मिळेल. मकर -  नोकरीत झटपट निर्णय घेण्यात येतील. मात्र नुकसान होणार नाही. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. घरी पाहुणे येतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. महागड्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. कुंभ - धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. आचानक जवळचे प्रवास करावे लागतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी कदाचित मतभेद होतीील. विक्री चांगली होईल. व्यवसायात नावीन्य आणण्याचा प्रयत्न कराल.  मीन -  आर्थिक प्रश्न सुटतील. अडचणी दूर होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मात्र कागदपत्रे वाचून घेणे गरजेचे आहे. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील.  

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष