शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - २३ फेब्रुवारी २०२२; सतर्क राहा, काळजी घ्या; रागाच्या भरात कुणाचा अपमान करु नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 07:25 IST

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष – महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवास टाळणे योग्य ठरेल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. जीवनसाथी चांगली साथ देईल. मोठ्या पदावरील व्यक्ती भेटतील. त्यांचा सल्ला व मदत मिळेल.

वृषभ – संमिश्र ग्रहमान राहील. अडचणी कमी होतील. मात्र संयमाने वागणे आवश्यक आहे. नोकरीत चांगली स्थिती राहील. तुमचे वर्चस्व राहील. मात्र काही कारणाने तणाव राहील. जीवनसाथीशी गैरसमज होतील. तुमची गोपनीय माहिती कुणाला देऊ नका.

मिथुन – प्रेम प्रकरणात वाहवत जाऊ नका. कदाचित मोठा फटका बसू शकतो. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवास शक्यतो टाळा. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील. मुलांना यश मिळेल.

कर्क – सामान्य परिस्थिती राहील. मुलांच्या मनातील भावना समजून घ्या. त्यांना रागावू नका. मात्र योग्य शब्दात शिस्त लावा. प्रवासात काळजी घ्या. चोरी, नुकसानीची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहा. काळजी घ्या. रागाच्या भरात कुणाचा अपमान करु नका.

सिंह – नोकरीत कामाचा ताण राहील. सहकारी, वरिष्ठ यांच्याशी जुळवून घेतलेले बरे राहील. काहींना मनाविरुद्ध बदलीला सामोरे जावे लागेल. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. घरी पाहुणे येतील. त्यांची सरबराई करण्यात वेळ जाईल.

कन्या – नोकरीत चांगली परिस्थिती राहील. फायदे होतील मात्र वादही होतील. व्यवसायात दगदग होईल. भावंडांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्या. वाहनाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष द्या. जीवनसाथीशी वाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ – जमिनीच्या व्यवहारांना गती मिळेल. मात्र माहिती घेऊन व्यवहार करा. खाण्या-पिण्याचे तंत्र सांभाळा. पचेल तेच खा. डोळ्यांची काळजी घ्या. व्यवसायात भरभराट होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत कामाचा ताण वाढेल.

वृश्चिक – आर्थिक आवक चांगली राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. नातेवाईक भेटतील. जीवनसाथीशी काही कारणाने थोडा तणाव राहील. गैरसमज होऊ शकतात. आवडीचे पदार्थ खाण्यास मिळतील.

धनू – काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडथळे येतील. ते दूर करण्यात वेळ जाईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. मात्र आपण बोलण्यावर संयम ठेवला पाहिजे. नोकरीत फायदे होतील. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल.

मकर – आर्थिक आवक चांगली राहील. मात्र आलेला पैसा खर्च होईल. पैशाची अनावश्यक उधळपट्टी करण्याकडे कल राहील. जीवनसाथीची काळजी घ्या. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. जमिनीचे व्यवहार होतील. नोकरीच्या निमित्ताने फिरणे होईल.

कुंभ – धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे आर्थिक व इतर लाभ होतील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. घरी पाहुणे येतील. घर, नोकरी अशी महिलांची तारेवरची कसरत होईल. पती-पत्नी यांचे एकमेकांना सहकार्य राहील.

मीन – विविध प्रकारचे लाभ होतील. चांगल्या लोकांच्या सहवासात याल. वाचन करण्यासाठी वेळ द्याल. अडचणी काही प्रमाणात दूर होतील. मुलांची काळजी घ्या. त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घ्या. नोकरीत चांगली स्थिती राहील.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य