शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य, १८ फेब्रुवारी २०२२, आर्थिक आवक मनासारखी राहील, शेती, घर खरेदीसाठी उत्तम काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 07:49 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास...

मेष - महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सर्वांचे सहकार्य मिळेल. तुमच्या शब्दाला मान राहील. तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. मनात आनंदी विचार राहतील. काहींना प्रवास करावा लागेल.  

वृषभ - नोकरीसाठी मुलाखत दिली असेल तर काम होईल. जुनी येणी वसूल होतील. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. घरी पाहुण्या रावळ्यांचा राबता राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. बदलीचा प्रयत्न करत असाल तर काम होईल.  

मिथून - प्रवासकार्य साधक ठरेल. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. नातेवाईकांच्या भेटी होतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. वादविवादापासून दूर राहा. आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात भरभराट होईल. सतत व्यस्त राहाल.  

कर्क - आर्थिक आवक मनासारखी राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. मनासारखी धनप्राप्ती होईल. शेती, घर खरेदीसाठी उत्तम काळ आहे. कुणाचा अपमान होईल, असे बोलू नका. तुमच्या शब्दाला मान राहील. आरोग्याची काळजी घ्या.  

सिंह - अनुकूल परिस्थिती राहील. विविध प्रकारच्या कामांना गती मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. मुलांकडे लक्ष द्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. बरेच दिवसांपासून अडून राहिलेले काम पूर्ण होईल.  

कन्या - प्रवासाचे योग येतील. जुनी येणी वसूल होतील. त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. घरी पाहुण्या रावळयांची लगबग राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकला. खर्चाला आवर घातला पाहिजे. दगदग होईल अशी कामे करू नका.  तूळ - अतिशय अनुकूल असे ग्रहमान आहे. नावलौकीक वाढेल. नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक आवक मनासारखी राहील. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. काहींना भेटवस्तू मिळेल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल.

वृश्चिक - नोकरीत एखाद्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल.त्यामुळे तुमचे महत्त्व वाढेल. फायदे होतील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. घरात उत्साही वातावरण राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. जोडीदार आपल्याला चांगली साथ देईल.  

धनू - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. नशिबाची साथ मिळेल. प्रवास करावा लागेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. काहींना मध्यस्थी करावी लागेल. तुमच्या शब्दाला मान राहील. काहींना प्रसिद्धी मिळेल. धनलाभ होईल.  

मकर - महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट राहील. अन्यथा वेळ, पैसा खर्च होईल. थोडा संयम ठेवलेला बरा,वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.प्रवासात दगदग होईल. जोडीदाराच्या मर्जीनुसार वागा. मालमत्तेच्या व्यवहारात सावधानता बाळगा.कागदपत्रे वाचून मगच सही करा.  

कुंभ - अनुकूल ग्रहमान आहे. नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. जोडीदार चांगली साथ देईल. आर्थिक आवक चांगली राहील.  

मीन - महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य राहील. मुलांकडे लक्ष द्या. त्यांना काय हवे, नको ते पाहा. स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. पूजापाठ करण्यात मन रमेल. सरकारी कामे मार्गी लागतील. नोकरीत सहकारी मदत करतील.  

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष