शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२२, प्रसिद्धी, मानसन्मान प्राप्त होतील,  प्रशंसा होईल​​​​​​​ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 07:49 IST

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या 

मेष - आर्थिक आवक चांगली राहील. एखादी महत्त्वाची बातमी कानावर पडेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आराम करा. प्रवास शक्यतो टाळलेले बरे राहील. वाहने जपून चालवा.   वृषभ - जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. योग्य मार्गदर्शन मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. धार्मिक कार्यात मन रमेल. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध ठेवा. मिथुन - महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. जिद्दीने कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. पण मनस्ताप सहन करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. मुलांची मदत मिळेल. त्यांच्या यशामुळे आनंद वाटेल. नोकरी, व्यसायात भरभराट होईल. अनेकांचे सहकार्य मिळेल.  कर्क - जवळचे प्रवास घडून येतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. त्यामुळे आनंदीत व्हाल. प्रसिद्धी, मानसन्मान प्राप्त होतील. आपली प्रशंसा होईल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. तुमचा अभिप्राय महत्त्वाचा ठरेल. सिंह - नोकरीत अनुकूल बदल होतील. कामाचे स्वरूप बदलेल. घरी पाहुणे येतील. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न कराल. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. इतरांना योग्य सल्ला द्याल. जीवनसाथी चांगली साथ देईल. कन्या - व्यवसायात बरकत राहील. सतत कार्यरत राहावे लागेल. विक्री चांगली होईल. काहींना प्रवास करावा लागेल. भावंडांच्या भेटी होतील. वाहने  जपून चालवा. वरिष्ठांशी वाद घालू नका. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळले पाहिजे. साधा सात्विक आहार घ्या. तूळ - धनलाभाच्या दृष्टीने चांगली परिस्थिती राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. मुलांना अपेक्षित संधी मिळेल. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. वृश्चिक - मनात आनंदी विचार राहतील. अडचणी दूर होतील. त्यामुळे थोडे हलके वाटेल. घरी पाहुणे येतील. अपेक्षित लोकांच्या सहवासात याल. मुलांना यश मिळेल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. भाग्याची चांगली साथ राहील. पूजापाठ करण्यात मन रमेल. धनू  - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवासाचे योग येतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. त्यामुळे थोडी चलबिचल होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरित अनुकूल परिस्थिती राहील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. प्रसिद्धी नावलौकिक वाढेल.  मकर - अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक आवक मनासारखी राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. प्रवासाचे योग येतील. जमीन जुमल्याच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे भोजन होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अनेकांची मदत मिळेल. कुंभ - धनप्राप्तीचे योग आहेत. नोकरीत नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. बदलीला सामोरे जावे लागेल. नोकरीत अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल. घरी पाहुणे येतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. मनासारखे भोजन मिळेल.

मीन - भाग्याची साथ मिळेल. दगदग कमी होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मुलांना खूप संधी मिळेल. आपला नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मनासारखे भोजन मिळेल.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य