शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, १५ एप्रिल २०२२, प्रेम-प्रकरणातून मनस्ताप, महत्त्वाच्या कामात अडचणी, प्रवास शक्यतो टाळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 07:55 IST

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या 

मेष - कामाचा ताण राहील, मात्र अनेकांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे मन खंबीर ठेवायला मदत होईल. आर्थिक आवक चांगली राहील. अनेकविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. मात्र आर्थिक व्यवहार जपून करा. प्रवास शक्यतो टाळा. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. 

वृषभ -    काहींना प्रवास करावा लागेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. मात्र गैरसमजाला थारा देऊ नका. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळेल. 

मिथुन -  नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामे आटोक्यात येतील. तुम्हाला बोलण्याचा फायदा होईल. नातेवाईकांशी संवाद राहील. अडचणीतून मार्ग काढण्याची प्रेरणा मिळेल. विविध प्रकारचे लाभ होतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. ग्रहमान अनुकूल राहील.  

कर्क - व्यवसायात विक्री चांगली होईल. नवीन संधी मिळेल. भावंडांच्या भेटी होतील. जवळचे प्रवास होतील. अडचणी दूर होत असल्याचे अनुभव येतील. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यांची काळजी घ्या.

सिंह - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, जुनी येणी वसूल होतील. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवायला हवी. जीवनसाथीशी सूर जुळतील. मात्र आपण बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. मनात सकारात्मक विचार राहतील. 

कन्या - ग्रहमान अनुकूल राहील. सगळ्या अडचणी दूर होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. खाण्यापिण्याचे पथ्य पाळले पाहिजे. मसालेदार पदार्थ खाणे टाळा.

तूळ - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. शक्यतो कामे पुढे ढकललेली बरी. काहींना प्रवास करावा लागेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करा. धार्मिक कार्यात मन रमेल.  

वृश्चिक -  महत्त्वाच्या कामात यश मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे कामात उत्साह राहील. थोडी धावपळ करावी लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. प्रवासाचे योग येतील. महत्त्वाच्या बातम्या कानावर पडतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. 

धनू -  नोकरीत प्रगतीला पुरक वातावरण राहील. कामाचा ताण कमी होईल. कामाचे स्वरूप बदलेल. योग्य मार्गदर्शन मिळेल. चांगल्या संधी चालून येतील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन होईल. पाहुणे येतील. 

मकर -  भाग्याचे पाठबळ मिळेल, महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. प्रसिद्धी, मान-सन्मान मिळेल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. आवडत्या धंद्यासाठी वेळ काढा.    

कुंभ - प्रेम-प्रकरणातून मनस्ताप होऊ शकतो. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवास शक्यतो टाळलेले  बरे राहील. वाहने जपून चालवा. आर्थिक बाजू बळकट राहील. मोठे लाभ होऊ शकतात. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.    

मीन -  मन प्रसन्न राहील. जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अडचणी दूर होतील. कायदेविषयक मार्गदर्शन मिळेल. कुणी तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्न करेल, थोडे सतर्क राहा. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष