शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२२, ग्रहमानाची अनुकूलता, चांगली संधी चालून येईल, सरकारी कामात यश मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 08:16 IST

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या 

मेष -   कामाच्या निमित्ताने फिरणे होईल. थोडी दगदग होईल. आरोग्याची काळजी घ्या. उन्हात फिरणे टाळा. विविध प्रकारचा लाभ होईल. मात्र काही बाबतीत मनस्ताप होईल. काळजीच्या विचारांना थारा देऊ नका. महत्त्वाच्या कामात अडचण येईल.वृषभ - विविध प्रकारचा लाभ होईल. योग्य मार्गदर्शन मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मुलांच्या यशाची वार्ता कानावर पडेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अचानक चांगली संधी मिळू शकते     मिथुन - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. चांगली संधी चालून येईल. या संधीचा लाभ घ्या. पाहुणे येतील. काहींना प्रवास करावा लागेल. सरकारी कामात यश मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल.     कर्क - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात बरकत राहील. भावंडांची भेट होईल. अचानक जवळचा प्रवास करावा लागेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे महत्त्व वाढेल. भाग्याची साथ मिळेल.        सिंह - आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. मनासारखे भोजन मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील, असे प्रयत्न करा. जीवनसाथी आपल्याला साथ देईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल.   कन्या - महत्त्वाचे काम दुपारनंतर हाती घ्या. तोपर्यंत कामाचे नीट नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मनात आनंदी विचार राहतील. सर्वांचे सहकार्य मिळेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.   तूळ -  आर्थिक आवक चांगली राहील. खर्च पण वाढेल. प्रवास घडून येईल. महत्त्वाच्या कामात अडचण येईल. नोकरीत साधक-बाधक परिस्थिती राहील. मुलांच्या यशाची वार्ता कळेल. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. जीनवसाथी चांगली साथ देईल.  वृश्चिक -  ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. नोकरीत सर्वांचे सहकार्य मिळेल. एखाद्या व्यक्तिमुळे गैरसमज होतील. मुलांना यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. विविधी मार्गांनी धनप्राप्ती होईल. प्रवासकार्य साधक ठरेल. भेटवस्तू मिळेल.धनू -  भाग्य साथ देईल, नोकरीत चांगली परिस्थिती राहील. चांगली संधी मिळेल. काही बदल होतील. नवीन प्रकल्पात तुमच्यासाठी चांगली संधी राहील. घरी पाहुणे येतील. भावंडांविषयी गैरसमज होईल. वाद होऊ शकतो. मुलांना अपेक्षित यश मिळेल.मकर -  नशिबाची साथ मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मालमत्तेच्या कामांना गती मिळेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. तुमचे महत्त्व वाढेल. घरी पाहुणे येतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील.    कुंभ - महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरकून घ्या. अन्यथा वेळ आणि पैसा खर्च होईल. दगदग होईल अशी कामे करू नका. वाहन जपून चालवा. जीवनसाथी चांगली साथ देईल. काही कारणाने गैरसमज निर्माण होऊ शकतात. आर्थिक आवक चांगली राहील.  मीन -  जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. तरुणवर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. मनात सकारात्मक आनंदी विचार राहतील. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष