शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२२, धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ. वडिलोपार्जित मालमत्तेमधून लाभ होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 07:44 IST

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या 

मेष -   काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासाचे नीट नियोजन करा. ऐनवेळी धावपळ होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक आवक चांगली राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. लोकांचे सहकार्य मिळेल. विविध प्रकारचे लाभ होतील. मनात हुरहुर राहील. वृषभ -  घरी पाहुणे येतील. मनावरचा ताण हलका होईल. लोकांशी संवाद राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यात तुमचा फायदा होईल. मात्र कामाचा ताण वाढेल. शासकीय कामे करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. मिथुन - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. भावंडांशी सौहार्दाचे संबंध राहतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. मोठ्या प्रमाणावर उलाढाली होतील. काहींना प्रवास करावा लागेल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. कर्क - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वडिलोपार्जित मालमत्ता, वारसा हक्क यातून लाभ होतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मुलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यांना शिस्त लावण्यासाठी आपण कठोर व्हाल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.    सिंह - व्यवसायात विक्री चांगली होईल. मोठ्या उलाढाली फायदेशीर ठरतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. नात्यात गोडवा राहील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. मात्र सावधानता बाळगणे आवश्यक आहे.  कन्या - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. काहींना प्रवास करावा लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा खाण्यापिण्याचे तंत्र सांभाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. नोकरीत चांगली परिस्थिती राहील.     तूळ -  आर्थिक आवक मनासारखी राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. लोकांच्या भेटीगाठी होतील. अनेकांचे सहकार्य मिळेल. काहींना भेटवस्तू मिळतील. मुलांना यश मिळेल. मात्र त्यांच्याकडे लक्ष द्या. वृश्चिक -  ग्रहमान अनुकूल राहील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरीत चांगली संधी मिळेल. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. घरात पाहुण्या रावळ्यांचा राबता राहील. मुले अभ्यासात प्रगती करतील. धनू -  भाग्याची चांगली साथ राहील. दगदग कमी होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अडचणी दूर होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक बाजू चांगली राहील. मकर -  आर्थिक आवक चांगली राहील. मालमत्तेची कामे होतील. त्यात तुमचा फायदा होईल. व्यवसायात चांगील परिस्थिती राहील. धाडसी निर्णय घेतले जातील. नोकरीत लाभदायक स्थिती राहील. प्रवास टाळा, महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. दगदग होईल.  कुंभ -   अनुकूल परिस्थितीत राहील. कामातील अडचणी दूर होतील. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. व्यवसायात व्यवहार जपून करावा. मीन - महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या खाण्यापिण्याचे पथ्य पाळले पाहिजे. हितशत्रू कारवाया करतील. हातून पूजापाठ घडेल. खर्च वाढतील. वस्तू खरेदी कराल. 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष