आजचे राशीभविष्य - 29 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 08:57 IST2019-03-29T08:56:43+5:302019-03-29T08:57:13+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 29 मार्च 2019
मेष
श्रीगणेश सांगतात की आज आपणाला थकवा, आळस आणि व्यग्रता जाणवेल. उत्साह वाटणार नाही. आणखी वाचा
वृषभ
आज शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्याचा आरंभ न करण्याचा सल्ला देतात. आणखी वाचा
मिथुन
श्रीगणेशांच्या मते आज आपण मनोरंजन आणि आनंदात मग्न राहाल. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत आनंदी वातावरणात दिवस घालवाल. आणखी वाचा
कर्क
श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस आनंदाचा आणि यशदायक असेल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल. आणखी वाचा
सिंह
आज आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश म्हणतात. मित्रांची भेट आनंद देईल. आणखी वाचा
कन्या
आजचा दिवस आपणाला चांगला नाही असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. आणखी वाचा
तूळ
आज भाग्योदय होईल असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. भावा- बहिणींशी चांगले संबंध राहतील. आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. वाणीवर ताबा ठेवा. आणखी वाचा
धनु
निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील असे श्रीगणेश सांगतात. लक्ष्मीची कृपा राहील. आणखी वाचा
मकर
आज मन अस्वस्थ राहील असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी खर्च होईल. आणखी वाचा
कुंभ
आज आपणांस मिळणार्या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल असे श्रीगणेश सांगतात. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे. आणखी वाचा
मीन
श्रीगणेश आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी सांगतात. नोकरी व्यवसायात यश मिळेल. आणखी वाचा