शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - २५ एप्रिल २०२१ - मीनसाठी आनंदाचा तर मेषसाठी आर्थिक लाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 07:10 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषआर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र आणि कुटुंबीयां समवेत दिवस आनंदात घालवाल. आणखी वाचा

वृषभविचारांचा मोठेपणा आणि वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करील. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वादविवाद यात यशस्वी व्हाल. वाचन- लेखनात रस घ्याल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. आणखी वाचा

मिथुनआई आणि स्त्रियांच्या बाबतीत संवेदनशील बनाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. निद्रानाश झाल्याने तब्बेत बिघडेल. शक्यतो प्रवास टाळा. पाणी व द्रव पदार्थ घातक ठरतील. आणखी वाचा

कर्ककामात यश आणि नव्या कामाचा प्रारंभ यासाठी चांगला दिवस. मित्र आणि स्वकीयांशी भेट आपणाला आनंद देईल. जवळचे प्रवास होतील. भावंडांशी सलोखा राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल. आणखी वाचा

सिंहदूरस्थ स्नेही आणि नातलग यांच्याशी पत्रव्यवहार लाभ देईल. कुटुंबात सुख शांती मिळेल. उत्तम भोजन मिळेल. आपले वाक्चातुर्य इतरांची मने जिंकेल. निर्धारित कामात यश मिळेल. आयोजन आणि अतिविचार संकट निर्माण करतील. आणखी वाचा

कन्यावैचारिक समृद्धी आणि मोहक वाणी यामुळे लाभ होईल आणि सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक दिवस. तब्बेत चांगली राहील आणि मनही प्रसन्न राहील. आप्तेष्टांशी सुसंवाद साधाल.  आणखी वाचा

तूळआपले बोलणे आणि व्यवहार यांवर संयम ठेवा. कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता. परोपकाराचा बदला उपकारात मिळतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. आणखी वाचा

वृश्चिकआपल्या गृहस्थी जीवनात सुख- शांती निर्माण करील. पत्नी आणि मुला कडून शुभवार्ता मिळतील. मंगलकार्ये होतील. विवाहयोग येतील. नोकरी धंद्यात संधी मिळून उत्पन्न वाढेल. मित्रां- सोबत सहलीला जाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल.  आणखी वाचा

धनुकामे व्यवस्थित पूर्ण होतील. परोपकाराची भावना आज प्रबळ राहील. दिवस आनंदात जाईल. नोकरी व्यवसायात बढती व मानसन्मान मिळतील. आणखी वाचा

मकरआजचा आपला दिवस संमिश्र फलदायी जाईल. व्यवसाय बौद्धिक कार्यांत नवी विचारधारा अमंलात आणाल. लेखन व साहित्य यात सृजनात्मकता प्रकट होईल. मनाच्या एखाद्या कोपर्‍यात मात्र अस्वस्थता जाणवेल. आणखी वाचा

कुंभनकारात्मक विचारांनी मनात निराशा निर्माण होईल. मानसिक उद्वेग आणि रागाची भावना वाढेल. खर्च वाढेल. वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबात मतभेद व भांडण होण्याची शक्यता आहे. तब्बेत बिघडेल.  आणखी वाचा

मीनआजचा आपला दिवस सुख- शांतीत जाईल. व्यापारी वर्गाला भागीदारीसाठी उत्तम काळ. पत्नी- पती यांच्यात दांपत्यजीवनात जवळीक वाढेल. मित्र, स्वकीय यांच्याशी भेट होईल. आणखी वाच

टॅग्स :Astrologyफलज्योतिष