आजचे राशीभविष्य - 14 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 07:56 IST2019-01-14T07:55:43+5:302019-01-14T07:56:45+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 14 जानेवारी 2019
मेष
मनाची एकाग्रता कमी राहील्याने मन दुखी राहील असे गणेशजी सांगतात. शारीरिक ताण जाणवेल. आणखी वाचा
वृषभ
व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याचा दृष्टिने शुभ दिवस आहे असे गणेशजी सांगतात. मित्र आणि वडीलधार्यांच्या भेटी घ्याव्या लागतील. आणखी वाचा
मिथुन
व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस शुभ आहे असे गणेशजी सांगतात. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. आणखी वाचा
कर्क
मानसिक तणाव आणि बेचैनीने दिवसाचा प्रारंभ होईल. शारीरिक दृष्टया आळस आणि मरगळ राहील. आणखी वाचा
सिंह
श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस मध्यमफलदायी जाईल. आचार विचारांवर संयम आणि अनैतिक गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेशजी देतात. आणखी वाचा
कन्या
कलेचे प्रदर्शन आणि सामाजिक दृष्टिने आपणांस यश, कीर्ती मान-सम्मान मिळतील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
तूळ
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणांसाठी शुभ फलदायी असेल. कोणतेही कार्य खंबीर मनाने आणि आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आणखी वाचा
वृश्चिक
श्रीगणेश सांगतात की आज आपणाला साहित्यात रुची वाटेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल. आणखी वाचा
धनु
आज सावधपणे वागा असे श्रीगणेशाय सांगतात. आईच्या तब्बेतीत बिघाड आणि घरातील गढूळ वातावरण यामुळे आपल्या स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्या. आणखी वाचा
मकर
वैवाहिक जीवन साथीदारांशी मधूर संबंध राहतील. मित्रांसमवेत सहलीचे नियोजन कराल. भावंडे आणि नातलगांशी चांगले संबंध राहतील. आणखी वाचा
कुंभ
खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर आणि जिभेवर ताबा ठेवावा लागेल. आणखी वाचा
मीन
आज आपल्या घरी धार्मिक कार्य होईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा