todays horoscope 14 august 2019 | आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2019
आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2019

मेष

 

आज आपण आपल्या घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी- सजावट याचा विचार कराल... आणखी वाचा

वृषभ

परदेशस्त स्नेह्यांकडून तसेच मित्रवर्गाकडून आनंदाच्या बातम्या आपणांस आनंद देतील. परदेशी जाण्यास इच्छुक असणार्‍यांना चांगली संधी आहे. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. एक दोन धार्मिक स्थळाच्या यात्रेमुळे मन आनंदी बनेल... आणखी वाचा

मिथुन

आज अशुभ घटना घडण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहा. रोग्याची शल्यचिकित्सा किंवा इलाज आज टाळा. रागामुळे स्वतःची हानी होण्याची शक्यता आहे. डोके शांत ठेवा. मानहानी होणार नाही याचे लक्ष ठेवा. आज तुम्ही मनाने अस्वस्थ असाल... आणखी वाचा

कर्क

आजचा दिवस मिश्र आणि स्वकियांबरोबर आनंदपूर्वक घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. छोटासा प्रवास घडेल... आणखी वाचा

सिंह

आज तुमचे मन चिंतेने व्यग्र असेल. प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्‍यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांपासूनही जपूनच राहा... आणखी वाचा

कन्या

आज विद्यार्थ्यांसाठी कठीण दिवस आहे. संतप्तीविषयी चिंता लागून राहील. सट्टा- शेअर बाजार यात जपून व्यवहार करा. मन दु:खी असेल... आणखी वाचा

तूळ

आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्ट्या व्यस्त राहाल. मातेविषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करा. शक्य असेल तर प्रवास टाळा. कौटुंबिक वातावरण कलहाचे असेल... आणखी वाचा

वृश्चिक

नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस शुभ आहे. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांबरोबर घराविषयी महत्त्वाच्या चर्चा कराल. आर्थिक लाभाचे आणि भाग्योदयाचे योग आहेत. छोटया प्रवासाचे बेत आखाल... आणखी वाचा

धनु

आज आपल्या मनाची द्विधा होईल. कुटुंबातील वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश बनेल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका... आणखी वाचा

मकर 

सकाळची सुरुवात ईश्वराच्या नामस्मरणाने केल्याने मन प्रफुल्लित राहील. धार्मिकतेने पूजापाठही तुम्ही आज करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून तुम्हाला भेटवस्तू मिळतील. व्यापार धंदयात तुमचा प्रभाव राहील... आणखी वाचा

 कुंभ

आज मन आणि शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी भांडण होऊ शकते. पैशाची देवाण घेवाण किंवा गुंतवणूक याकडे लक्ष द्या. कार्टाच्या कामातही सांभाळूनच. खर्च वाढेल. स्वतः तोटा सोसूनही कोणाचे तरी भले कराल... आणखी वाचा 

मीन

आज अचानक धनलाभ संभवतो असे श्रीगणेश सांगतात. संततीकडून शुभ समाचार मिळतील. बालपणचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदी असाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल... आणखी वाचा

 


Web Title: todays horoscope 14 august 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.