शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य -१३ सप्टेंबर २०२०; वाद-विवाद टाळा, खर्चावर नियंत्रण ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 07:00 IST

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

मेष -   आज आपले मन वैचारिक स्तरावर मानसिक ताण अनुभवेल असे गणेशजी सांगतात. अधीक संवेदनशीलतेमुळे मन हळवे बनेल. इतरांशी वाद-विवाद टाळा. आप्तेष्टांचे मन दुखावेल.  आणखी वाचा 

वृषभ -  प्रारंभी काही अडचणी आल्या तरी आर्थिक नियोजन पूर्ण होईल असे गणेशजी सांगतात. मित्र व हितचिंतकांच्या भेटीने आनंद होईल. व्यवसायात सहकार्य लाभेल. आणखी वाचा 

मिथून -   श्रीगणेशज सांगतात की आपला दिनारंभ शारीरिक व मानसिक स्वास्थ्याने होईल. आप्तेष्टांसमवेत वेळ आनंदात जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभ होईल.  आणखी वाचा 

कर्क - आज उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. डोळ्यांचा त्रास संभवतो. मानसिक चिंता पण असेल. बोलण्या- वागण्या कडे लक्ष द्या. अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा 

सिंह -  आज आपल्या मनातील आवेश आणि राग यांमुजे इतरांशी जपून व्यवहार करा. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टिने खराबच. मनात काळजी राहील. घरातील लोकांशी कठोरतेने वागाल.  आणखी वाचा 

कन्या -  आज सकाळचा प्रहर आपणाला आनंददायी आणि लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. येणी वसूल होतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.  आणखी वाचा   

तूळ - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. नोकरी- व्यवसायात उत्साहाने काम कराल. पदोन्नती मिळेल. शासकीय कामे सहज पार पडतील. सामाजिक दृष्टिकोनातून आपली प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा 

वृश्चिक -  गणेशजींचे आपणांस सांगणे आहे की विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी वादविवाद करू नका. नोकरी- व्यवसायात प्रतिकूल परिस्थिती. संततीबरोबर मतभेदाची शक्यता. आणखी वाचा 

धनू - गणेशजी आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. संतापामुळे हानी होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. नोकरी व्यवसायात सहकार्यान्ची भूमिका नकारात्मक राहील. आणखी वाचा    

मकर -  आज प्रिय व्यक्ति बरोबर फिरणे आणि खाण्यापिण्याचा अनुभव ध्याल. वाहन सुख तसेच मानससम्मान मिळेल. परंतु दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. रागाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा 

कुंभ -   आज आपणांस कार्य सफलता आणि यश-कीर्ति मिळेल असे गणेशजी सांगतात. तन- मन स्वस्थ राहील. सामाजिक मान- सम्मान वाढेल. आणखी वाचा

मीन - श्रीगणेशजी सांगतात की आजचा आपला दिवस खूप चांगला जाईल. मित्र भेटीने आनंद होईल. विद्यार्थ्यान्साठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तींच्या भेटीने आनंद वाटेल. आणखी वाचा 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिषAdhyatmikआध्यात्मिक