शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2020; प्रिय व्यक्तीची भेट होईल, नवे संबंध जोडाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 07:20 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष - द्विधा मनःस्थितित दिवसाची सुरुवात होईल. इतरांशी वादग्रस्त व्यवहार सोडून समाधानकारक व्यवहार स्वीकाराल.  आणखी वाचा.

वृषभ - आपला आजचा दिवस मध्यमफलदायी राहील, असे गणेशजींचे सांगणे आहे. दिवसाच्या प्रारंभी मानसिक आणि शारीरिक स्फूर्ती आणि आनंद मिळेल. आणखी वाचा.

मिथुन - श्रीगणेशजी सांगतात की आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी जाईल. मन चिंताग्रस्त राहील आणि तब्बेतही ठीक राहणार नाही. आणखी वाचा.

कर्क - आज सकाळच्या वेळी घरगुती आणि व्यावसायिक क्षेत्रांत लाभदायी. स्त्री वर्गाकडून लाभ होण्याचे योग. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आणखी वाचा.

सिंह - आजचा दिवस खूप आनंदात जाईल असे गणेशजी सांगतात व्यापार धंदा करणाऱ्यांसाठी आजच्या दिवशी लाभदायक व्यापार वाढेल. आणखी वाचा.

कन्या - श्रीगणेशजी सांगतात की नवे कार्य हाती घ्यायला अनुकूल वेळ आहे. धार्मिकतेकडे वळाल. नोकरी- व्यवसायात कामाचा ताण वाढेल. आणखी वाचा.

तूळ - आज खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना गणेशजी देतात. नव्या कार्यारंभास दिवस प्रतिकूल. कामाचा ताण राहील व मानसिक तणाव वाढेल.  आणखी वाचा.

वृश्चिक - श्रीगणेशजींच्या कृपेने दांपत्यजीवन सुखकारक असे आणि वैवाहिक सुखाचा आनंद अनुभवाल. आप्तांसह सामाजिक (सार्वजनिक) समारंभात सहभागी व्हाल. आणखी वाचा.

धनु - आजचा दिवस शुभफलदायी आहे, असे गणेशजी सांगतात. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य असले, तरीही तुम्ही अपूर्ण कामे पूर्ण कराल. आणखी वाचा.

मकर - वैचारिक स्तरावर आपल्या मधुर वाणीने आपण इतरांवर प्रभाव पाडाल असे गणेशजी सांगतात मधुरवाणीमुळे नवीन संबंध जोडाल. आणखी वाचा.

कुंभ - आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वासाने, व्यवस्थीत पार पाडाल असे गणेशजी सांगतात. सरकारी आर्थिक कामांत यश मिळेल. आणखी वाचा.

मीन - आपल्या चिंता कमी झाल्याचा अनुभव येईल असे गणेशजी सांगतात. आनंद आणि उत्साह वाढेल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्याल. आणखी वाचा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य