आजचे राशीभविष्य - 01 मे 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 07:26 AM2020-05-01T07:26:26+5:302020-05-01T07:27:37+5:30

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Today's horoscope - 01 May 2020 MMG | आजचे राशीभविष्य - 01 मे 2020

आजचे राशीभविष्य - 01 मे 2020

Next

मेष - आपली आत्मीयता अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. आणखी वाचा

वृषभ  - चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने स्फूर्ती आणि उत्साह अनुभवाल. हळवेपणा आणि काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश म्हणतात की आज तुम्हाला कामात सफलता मिळेल फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून पूर्ण करू शकाल. आणखी वाचा

कर्क - शारीरिक व मानसिक सुख मिळेल. मित्र आणि स्वजन यांच्याबरोबर आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

सिंह - चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वादविवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट कचेरीच्या कामात सावधानीपूर्वक पाऊले टाका. आणखी वाचा

कन्या- तन मनाच्या स्वस्थते बरोबर आजचा आनंदी दिवस तुम्हाला विविध लाभ मिळवून देईल. व्यापारी आणि नोकरी करणार्‍यांना आर्थिक लाभ होईल.आणखी वाचा

तूळ- श्रीगणेश कृपेने आज तुमची कामे सहजतेने पूर्ण होतील. मान- सन्मानात वाढ होईल. ऑफिसात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. आणखी वाचा

वृश्चिक- आळस, थकवा आणि चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीकडूनच तुम्हाला चिंता लागेल. आणखी वाचा

धनु- अनैच्छिक घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

मकर - कामाचा व्याप आणि मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांबरोबर आनंदात आजचा दिवस व्यतीत कराल. भिन्न लिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. आणखी वाचा

कुंभ - आज आपल्याला कामात सफलता व यश मिळेल. कुटुंबातील सदस्याबरोबर अधिक स्नेहाचे प्रेमाचे व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल. आणखी वाचा

मीन - तुमच्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून तुम्ही साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. हृदयाची कोमलता प्रियजनांच्या जवळ आणेल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 01 May 2020 MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.