शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आजचं राशीभविष्य १३ एप्रिल २०२१- आजचा दिवस प्रणय, रोमॅन्स, मनोरंजन अन् मजा-मस्तीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 07:13 IST

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम उत्साह आणि आवेश यांनी पूर्णतः भरलेले असेल असा अनुभव येईल. शरीर व मन स्फूर्ती आणि टवटवीतपणाने भरेल. परिवारातील वातावरण चांगले राहील. आणखी वाचा

वृषभ - क्रोध आणि निराशेची भावना मनात पसरेल. तब्बेत साथ देणार नाही. घर-परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. आणखी वाचामिथुन - कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी- व्यवसायात लाभाच्या वार्ता मिळतील. उच्च पदाधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. विवाहयोग आहेत. स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील. आणखी वाचा

कर्क - गृहसजावटीवर विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी आणि नोकरदार लाभाची आणि बढतीची अपेक्षा करू शकतात. कुटुंबात सुख- शांती लाभेल. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की स्वभावात उग्रता आणि संताप असल्यामुळे काम करण्यात आपले मन लागणार नाही. वादविवादात आपल्या अहंकारमुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेशांच्या दृष्टीने आज तुम्ही एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही. बाहेरचे खाण्यामुळे तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. आणखी वाचा

तूळ - प्रणय, रोमॅन्स, मनोरंजन आणि मौज- मस्तीचा दिवस आहे. सार्वजनिक जीवनात महत्त्व मिळेल. यश आणि कीर्ती वाढेल. भागीदारांबरोबर लाभाच्या गोष्टी होतील. भारी वस्त्रे आणि अलंकार यांची खरेदी होईल. आणखी वाचा

वृश्चिक - आज आपण निश्चिंतपणा आणि सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची खूप मदत झाल्याने अनेक कामे हाता वेगळी कराल. आणखी वाचा

धनु - यात्रा- प्रवासाचा बेत स्थगित ठेवा असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. कार्यातील अपयश मनात निराशा निर्माण करील आणि त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्याने गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. आणखी वाचा  

मकर - प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल असा इशारा श्रीगणेश देतात. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची तब्बेत मनात चिंता उत्पन्न करेल. सार्वजनिक जीवनात अपयश, अपकीर्ती होईल किंवा मान- प्रतिष्ठेची हानी होईल. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेश सांगतात की आज आपले मन मोकळेपणा अनुभवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी आणि भावंडांशी अधिक मेळ जमेल. आणखी वाचा

मीन - जादा खर्च, संताप आणि जीभ यावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार आणि पैशाची देव-घेव याविषयी सावध राहा. आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष