ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीच्या लोकांचे दोष आणि गुण सांगितले गेले आहेत. यानुसार, ४ राशीचे लोक खूप हट्टी असतात आणि स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर वाद घालू लागतात. 'मी म्हणेन ती पूर्व' हा त्यांचा स्वभावगुण असतो. ...
शुक्र हा ज्योतिष शास्त्रातील सर्वात शुभ ग्रह मानला जातो. ते २ ऑक्टोबरला वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाचा मानवी जीवनात मोठा प्रभाव असतो. सुखसोयी, वैवाहिक आनंद, आर्थिक वृद्धी, कलासंपन्नता या गोष्टी शुक्रावर अवलंबून असतात. हा एकमेव ग्रह आहे ...
सुंदर असणे आणि सुंदर दिसणे यात फरक आहे. तुम्ही सुंदर दिसणाऱ्या लोकांपैकी आहात, जरी तुमचे नाक आणि शरीराची ठेवण साधी असली तरी तुमच्यामध्ये अशी एक मजबूत आकर्षण शक्ती असते, जी समोरच्यावर छाप पाडते. ...