शीर्षक वाचून जरा गोंधळले असालना? परंतु त्याबद्दल थोडं सविस्तर बोलू म्हणजे तुमचा संभ्रम दूर होईल. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली व्यक्ती म्हणजे श्रीमंती घेऊन जन्माला आलेली व्यक्ती किंवा श्रीमंत घरात जन्म घेण्याचे भाग्य घेऊन आलेली व्यक्ती एवढाच सीमित ...
भावनांवर थोडा आवर घातलात आणि रागावर नियंत्रण मिळवले तर तुम्ही तुमच्या क्षेत्राचे शिखर गाठू शकाल. तुमच्या ठायी असलेल्या अतुलनीय सहनशक्तीमुळे, तुम्ही जीवनाची प्रत्येक लढाई जिंकू शकता. ...