म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
१४ फेब्रुवारी रोजी पूर्ण विश्व व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना, तुम्ही सुद्धा तुमचे नशीब आजमावणार असाल, तर तुमच्या प्रयत्नांना पुढील गोष्टींची जोड द्या. प्रयत्नात कसूर राहायला नको, म्हणून काही उपयुक्त माहिती. ...
फेब्रुवारी हा महिना अलीकडच्या काळात प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. त्या १४ फेब्रुवारीचे वेध आठवडाभर आधीपासूनच लागले आहेत. कोणी हा प्रेमसप्ताह आनंदाने साजरा करतात, तर कोणी नाक मुरडतात! परंतु सध्याच्या ग्रहस्थितीनुसार हा प्रेमसप्ताह एकट्या आणि दुकट् ...
१२ फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, त्याला कुंभ संक्रांत असे म्हणतात. सूर्य ज्या राशीत प्रवेश करतो, त्या राशीचे भाग्य उजळून निघते. तसेच अन्य राशीही प्रकाशमान होतात. या स्थितीने नेमका काय परिणाम साध्य होतो, ते पाहूया. ...