राशीभविष्य - २५ ऑक्टोबर २०२०: धार्मिक अन् सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल; मित्र मंडळींशी वाद होतील
By मुकेश चव्हाण | Updated: October 25, 2020 06:49 IST2020-10-24T22:00:00+5:302020-10-25T06:49:29+5:30
Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

राशीभविष्य - २५ ऑक्टोबर २०२०: धार्मिक अन् सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल; मित्र मंडळींशी वाद होतील
मेष - जुने येणे, वसुली आणि प्रवास यांसाठी दिवस उत्तम आहे असे गणेशजी सांगतात. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस अनुकूल आणि प्रतिकूल असा संमिश्र जाईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात नवीन विचारधारा अंमलात आणाल. आळस आणि व्यग्र असल्याने तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद करू नका. आणखी वाचा
मिथुन - नकारात्मक विचार मनातून काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. वाहन चालवताना दुर्घटनेपासून जपा. अचानक खर्च उदभवतील. काही कामास्तव बाहेरचा प्रवास घडेल. दुपारनंतर बौद्धिक व साहित्यिक विचार कमकुवत राहतील. आणखी वाचा
कर्क -गणेशजी सांगतात की स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्र प्रावरणे आणि भिन्न लिंगी व्यक्तींच्या सोबत आपण आनंदी राहाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होण्याचे योग आहेत. विचार अनिर्णित व भरकटत राहतील. आणखी वाचा
सिंह - आपली व्यापारवाढ होईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात आर्थिक नियोजन कराल. योग्य कामी पैसा खर्च होईल. परदेशात स्थिती व्यावसायिकांकडून लाभ होण्याची शक्यता. धनवृद्धिमुळे हात सैल सुटेल. आणखी वाचा
कन्या - आजचा आपला दिवस सुखा- समाधानात जाईल असे गणेशजी सांगतात. अलंकार खरेदी कराल. कलेत आवड राहील. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आणखी वाचा
तूळ – आज आपला दिवस मध्यम फलदायी राहील, असे गणेश म्हणतात. शारीरिक उर्जा आणि मानसिक आनंदाचा अभाव राहील.
वृश्चिक - आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न सुटले जातील असे श्रीगणेशजी सांगतात. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा
धनु - आप्त स्वकीयासोबत मतभोद होणार नाहीत याकडे लक्ष दया, असे गणेशजी सांगतात. आरोग्य ठीक राहील. अध्यात्मासाठी आजचा दिवस चांगला असेल. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दयावे. आणखी वाचा
मकर - आपल्या स्वभावाचा कल धार्मिकतेकडे तसेच अध्यात्मिकतेकडे राहील, असे गणेशजी सांगतात. उदयोग व्यवसायात अनुकूल वातावरण. आणखी वाचा
कुंभ - धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. मन अध्यात्मिक बनेल. अपघात किंवा शल्यचिकित्सा यापासून सांभाळून राहा. आणखी वाचा
मीन - व्यवसाय धंदा तसेच इतर क्षेत्रातही आजचा दिवस तुम्हाला भाग्यशाली जाईल असे गणेशजी म्हणतात विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. प्रवास घडतील. आणखी वाचा